Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जीजाऊच्या लेकी बनून मुलांना छत्रपती शिवाजी व महाराणी येसुबाई, ताराबाईप्रमाणे बनवा’

मालीकेत अभिनय करताना छ्त्रपती संभाजी राज्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाल्याची बातमी कळाल्यानंतरचा क्षण मला कायम आठवणीत राहील असे सांगुन पुढे महाराणी येसुबाईच्या चरित्रावर मोठया प्रमाणात चित्रपट व मालीका व्हाव्यात असे मत व्यक्त केले

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 19, 2022 | 02:07 PM
‘जीजाऊच्या लेकी बनून मुलांना छत्रपती शिवाजी व महाराणी येसुबाई, ताराबाईप्रमाणे बनवा’
Follow Us
Follow Us:

उस्मानाबाद : शिवराज्य रक्षक छ्त्रपती संभाजी मालिकेतील महाराणी येसुबाईच्या अभिनयाने नावारूपास आलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त शुभेच्छा देऊन सद्याच्या युगात महिलांनी जीजाऊंच्या लेकीप्रमाणे जगुन आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी व महाराणी येसुबाई ,ताराराणी प्रमाणे बनवा असे अवाहन करत मालीकेत अभिनय करताना छ्त्रपती संभाजी राज्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाल्याची बातमी कळाल्यानंतरचा क्षण मला कायम आठवणीत राहील असे सांगुन पुढे महाराणी येसुबाईच्या चरित्रावर मोठया प्रमाणात चित्रपट व मालीका व्हाव्यात असे मत व्यक्त केले . त्या उस्मानाबाद शहरात मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने आयोजीत शिवरायांचा पाळणा या कार्यक्रमासाठी आली असता तिने संवाद साधला.

[read_also content=”कराड शहरात भीषण आग : २० ते २५ घरे जळून खाक ; चार सिलेंडरच्या स्फोटाने खळबळ, मध्यरात्री दीडची घटना https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/satara/massive-fire-in-karad-city-20-to-25-houses-gutted-four-cylinder-explosion-stirs-up-1-30-pm-incident-nrab-241141.html”]

Web Title: Actress prajkta gaikwad pays tribut to chhatrapati shivaji maharaj nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2022 | 09:27 AM

Topics:  

  • Usmanabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.