Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेवर प्रशासक

पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८, सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील ९, कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास २चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश पारित केला.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 28, 2021 | 04:46 PM
कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेवर प्रशासक
Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक
कोल्हापूर : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे विभागातील मुदत संपलेल्या ४२ नगरपरिषदेवर संबंधित मुख्याधिकारी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचा शासन आदेश संबंधित पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८, सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील ९, कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास २चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश पारित केला असून कोविड १९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुका वेळेवर पार पाडणे अशक्य असल्याने व स्थानिक संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया पार पाडण्याकरिता अवधी असल्याचे निवडणूक आयोगाने कळविल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमातील तरतुदी केलेल्या कलम ३१७ (३) प्रशासकाची नेमणूक करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पालिका

इचलकरंजी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, कागल नगरपरिषद तहसीलदार,कुरुंदवाड नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, मुरगूड नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, पन्हाळा नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, वडगाव नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, शासन नियुक्त प्रशासकांनी (दि.२९) डिसेबर २०२१ पासून कार्यभार सांभाळायचा आहे.

Web Title: Administrator on nine municipalities in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2021 | 04:46 PM

Topics:  

  • Municipalities

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.