राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त…
सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर राज्यात सशक्त पर्याय उभारण्यासाठी बहुजन समाजातील राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी…
सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिकांचा कालावधी येत्या एक दिवसात संपत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर निवडणुकांची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने आता या सर्व नगरपालिकांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८, सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील ९, कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास २चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश पारित केला.
कोस्टल रोडच्या वरळी येथील समुद्रातील बांधकामादरम्यान पिलरमधील प्रस्तावित साठ मीटर अंतर २०० मीटर करण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे पालिका आणि मच्छिमारांमधील वाद कायम राहिला आहे(BMC coastal road controversy). दरम्यान,…
कोविड नियंत्रणासाठी (covid control) राज्य सरकारला (The state government) मदत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी (the Chief Minister's Fund) देण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी राज्यातील नगरपालिका…