Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फलंदाजांनी केले नाराज….’; कानपूर टेस्ट हरल्यानंतर बांगलादेश कर्णधाराचा बहाणा; वाचा काय बोलला नजमुल हुसैन शांतो

Najmul Hussain Shanto : नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने कानपूरमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीतील पराभवाचे संपूर्ण खापर आपल्या फलंदाजांवर फोडले आहे. नजमुल हुसेन शांतोचे हे मनोरंजक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. बांगलादेशच्या कर्णधाराने जवळजवळ निमित्त साधल्याचे दिसून आले.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 01, 2024 | 04:04 PM
Najmul Hossain Shanto Reaction After losing IND vs BAN 2nd Test Against India

Najmul Hossain Shanto Reaction After losing IND vs BAN 2nd Test Against India

Follow Us
Close
Follow Us:

Najmul Hossain Shanto Reaction : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. पावसामुळे सामन्याचे जवळपास अडीच दिवस वाया गेले, तरीही रोहित ब्रिगेडने बाजी मारली. कानपूरमध्ये भारताविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने बांगलादेशच्या पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडल्याचे दिसून आले. शांतोने असे विधान केले की जणू तो केवळ निमित्त शोधत होता.

फलंदाज ठरले अपयशी

शांतो म्हणाला की, खराब फलंदाजीमुळे बांगलादेशने दोन्ही कसोटी गमावल्या. अश्विन आणि जडेजाचे उदाहरण देत बांगलादेशच्या कर्णधाराने चेन्नई कसोटीत निर्णायक वेळी दोन्ही फलंदाजांनी कशी शानदार भागीदारी रचली हे स्पष्ट केले.

दोन्ही कसोटीत भारताची चांगली फलंदाजी

सामन्यानंतर नजमुल हुसेन शांतो म्हणाला, आम्ही दोन्ही कसोटीत चांगली फलंदाजी केली नाही. या परिस्थितीत आम्हाला फक्त चांगली फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही आमच्या फलंदाजांवर नजर टाकली तर आम्ही 30-40 चेंडू खेळलो आणि आऊट झालो.” त्यावेळी अश्विन आणि जडेजाने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्या भागीदारीने आमच्याकडून सामना हिरावून घेतला, ते चांगलेच झाले.
यशस्वी जयस्वालने केला चमत्कार, सामनावीर ठरला.

यशस्वी जैस्वालने कानपूर कसोटीत भारतासाठी दोन्ही डावात अर्धशतके झळकावली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. जयस्वालच्या बाजूने दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजाने 51 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. याशिवाय दुसऱ्या डावात जैस्वालने 45 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या.

 

Web Title: After losing ind vs ban 2nd test against india did the bangladesh captain make an excuse know what najmul hussain shanto said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • Bangladesh
  • cricket
  • IND vs BAN 2nd Test
  • india

संबंधित बातम्या

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
1

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

IND W vs SL W Live Update: भारताने श्रीलंकेला दिला चौथा धक्का, अमनजोतने विश्मीला केले बाद
2

IND W vs SL W Live Update: भारताने श्रीलंकेला दिला चौथा धक्का, अमनजोतने विश्मीला केले बाद

IND vs SL सामन्याआधी भारतीय महिला संघाची घेतली श्रेया घोषालने भेट! खेळाडूंना केलं गाण्याने मंत्रमुग्ध, पहा Video
3

IND vs SL सामन्याआधी भारतीय महिला संघाची घेतली श्रेया घोषालने भेट! खेळाडूंना केलं गाण्याने मंत्रमुग्ध, पहा Video

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर
4

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.