Sheikh Hasina Verdict : ढाका येथील एका विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तीन जमीन घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये 21 वर्षांची शिक्षा सुनावली.
बांगलादेशात राजधानी ढाकामध्ये एका झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. या आगीत हजारो लोक झोपड्या जळाल्याने बेघर झाले आहेत. १६ तासांच्या प्रयत्नांनतर आग विझवण्यात आली आहे.
Bangladesh News : शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर, त्यांच्या अवामी लीग पक्षाने युनूस सरकारविरुद्ध देशव्यापी निदर्शने सुरू केली आहेत आणि त्याला निवडणुकीचा कट रचल्याचे म्हटले आहे.
Pakistani ISI in Bangladesh : दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कद्वारे बांगलादेशमध्ये ड्रग्ज तस्करी आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करून पाकिस्तानची आयएसआय भारताच्या पूर्व सीमेवर सुरक्षा धोका वाढवत आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने दिल्लीला ७८ वर्षीय हसीनाचे ढाका येथे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली आहे. हसीनाचे प्रत्यार्पण ढाका येथे प्रत्यार्पण केले जाणार नाही अशी दाट शक्यता आहे.
Sheikh Hasina : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या यामुळे अवमी लीगने देशव्यापी बंद पुकारला आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन यावर विविध प्रतिक्रिया येत…
Sheikh Hasina Death Penalty : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. दरम्यान यावर संयुक्त राष्ट्राने आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांचे दुटप्पी निकष दिसून येते आहेत.
Bangladesh Crisis : बांगलादेशात सध्या तणावाचे वातावरण आहे. शेख हसीना यांच्या फाशीच्या निर्णायाविरोधात अवामी लीगने बंद पुकारला आहे. न्यायालयाचा निर्णय चूकीचा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
Shaikh Hasina ICT News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sheikh Hasina Death Sentence:बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आयसीटीने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हसीना सध्या भारतात आहेत आणि आता त्यांच्याकडे कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत?
जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पाय उतार व्हावं लागलं, त्या आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती बांगलादेशमध्येच सोडून भारताच्या आश्रयाला आल्या.
Dhaka Violence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालानंतर ढाक्यातील आधीच तणावपूर्ण वातावरण अधिकच अस्थिर झाले आहे.
sheikh hasina : अल मामुन आणि वकार-उझ-जमान यांची नियुक्ती शेख हसीनाने स्वतः केली होती. वकार-उझ-जमान यांना हसीनाचे नातेवाईक देखील मानले जाते, परंतु वेळ आल्यावर दोघांनीही शेख हसीनाशी विश्वासघात केला.
Sheikh Hasina : बांगलादेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे वकील युनूस यांनी शेख हसीनाला मृत्युदंडाची मागणी केली आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की हसीनावर असे 1,400 आरोप आहेत.
सध्या बांगलादेशात प्रचंड हिंसाचार सुरु आहे. शेख हसीना यांच्यावरील आरोपांवर आज ICT निकाल देणार असून त्यांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. परंतु हसीना यांच्या अवामी लीगने याविरोधात निदर्शने सुरु केली…
Bangladesh Politics : शेख हसीना यांनी अमेरिका, पाकिस्तान आणि सेंट मार्टिन बेटावरील त्यांच्या मागील विधानांपासून मोठा यु-टर्न घेतला. २०२६ च्या निवडणुकीपूर्वी हा बदल काय दर्शवितो ते जाणून घ्या.
Bangladesh Violnce Update : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला आहे. गेल्या २४ तासांत राजधानी ढाकासह अनेक मोठ्या शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. अनेक बसेस पेटवण्यात आल्या आहेत. या व्हिडिओ देखील व्हायरल होत…