Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ गोष्टी केल्या नाही तर, वयाच्या ५०व्या वर्षानंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार

या टिप्स खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आहेत. वयाच्या ५०व्या वर्षानंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 18, 2022 | 10:41 AM
‘या’ गोष्टी केल्या नाही तर, वयाच्या ५०व्या वर्षानंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार
Follow Us
Close
Follow Us:

हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे…

1 शरीराचे वजन संतुलित ठेवणे
2 रक्तदाब संतुलित ठेवणे
3 मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे
4 दमा कमी करणे
5 जवळची दृष्टी चांगली करणे
6 कान गुंजने कमी करणे
7 घसा कमी खराब होणे
8 खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे
9 झोप चांगली लागणे

व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे….

दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा.

दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.

डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागतील जसे की

1 जवळचे नीट दिसायला लागते
२ शरीराचे संतुलन राहायला लागते
3. तब्येत व्यवस्थित राहणे
4. चांगले पचन
5. सर्दी खोकला कमी होणे

टिप

जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.

वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.

जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,
आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.

Web Title: After the age of 50 we can feel many types of diseases especially for all senior citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2022 | 10:41 AM

Topics:  

  • Aarogya Mantra
  • Senior Citizens

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.