Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हद्दवाढीनंतर सातारा पालिकेचे बजेट ३५० कोटी रूपयांच्या दिशेने

सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पाकडून शहरासह नव्याने हद्दीत आलेल्या जनतेच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत. या अर्थसंकल्पात वाढीव भागातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी भरघोस निधीची तरतूद करून येथील विकासाची गाडी गतीमान करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 11, 2022 | 08:39 PM
हद्दवाढीनंतर सातारा पालिकेचे बजेट ३५० कोटी रूपयांच्या दिशेने
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा पालिकेच्या (Satara Municipality) अर्थसंकल्पाकडून शहरासह नव्याने हद्दीत आलेल्या जनतेच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत. या अर्थसंकल्पात वाढीव भागातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी भरघोस निधीची तरतूद करून येथील विकासाची गाडी गतीमान करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

सातारा पालिकेने गेल्या वर्षी ३०७ कोटी ४७ लाखांच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजूरी दिली. कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करून सत्ताधाºयांनी नागरिकांना सुखद धक्का दिला. या अर्थसंकल्पात शहरातील कास तलाव, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, उद्यानांची देखभाल, अजिंक्यतारा विकास व स्मृती उद्यान नुतनीकरण, कर्नल संतोष महाडिक स्मारक, क्रीडांगणांचा विकास तसेच हद्दवाढीत रस्ते, नाले, गटारे, वीज अशा मुलभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. मात्र, हद्दवाढीतील विकासाची गाडी अद्यापही गतीमान झालेली नाही. त्यामुळे हद्दवाढीत आलेल्या दरे, शाहूपुरी, गोडोली, कोडोली, विलासपूर, शाहूनगर, खेड, पिरवाडी या भागातील जनतेच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत.

पालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवकांविना व प्रशासकांच्या अध्यक्षेखाली फेब्रुवारी अखेर सुमारे 345 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार की अपेक्षाभंग करणार? हे पाहणे औस्तुुक्याचे ठरणार आहे.

नागरिकांच्या या आहेत अपेक्षा

– शाहूपुरीसह सर्वच ठिकाणी उत्तम दर्जाचे पथदिवे
– भूमीगत गटार व रस्त्यांचा विकास, पुलांची बांधणी

– आकाशवाणी झोपडपट्टी, मतकर कॉलनी झोपडपट्टी, कातकरी वसाहत यासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र
– खुल्या जागांचा विकास. गाळ्यांची निर्मिती
– सुसज्ज ग्रंथालय, खेळाडूंसाठी क्रीडा संकुल
– ठिकठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृह

– सांस्कृतिक भवनाची निर्मिती, हुतात्मा स्मारकाचा विकास
– स्वतंत्र भाजी मंडई
– शाहूपुरी, त्रिशंकू भागात पालिकेचे उपकेंद्र

Web Title: After the extension the budget of satara municipality is towards rs 350 crores nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 08:39 PM

Topics:  

  • Satara Municipality

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.