Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhal Violence: संभलमधील हिंसाचार टोकाला; राहुल गांधींना नाकारला प्रवेश

अलीकडेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसाचार उसळला होता. 24 डिसेंबर रोजी शाही मशिदीला भेट देण्यास मुस्लिम समाजाने विरोध केला होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2024 | 05:28 PM
Sambhal Violence: संभलमधील हिंसाचार टोकाला; राहुल गांधींना नाकारला प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

Sambhal Violence:   गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल येथे हिंसाचार माजला आहे. याबाबत लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेपासून सार्वजनिक सभांपर्यंत अनेकदा या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अखेर संभलमध्ये जाण्याचा निर्णय़ घेतला. पणत्यांना संभलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मुरादाबादच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हे निर्बंध राहुल गांधींसह सर्व लोकांना लागू आहेत. राहुल गांधींना रोखण्यासाठी कायद्यानुसार सर्व प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी 4 डिसेंबर रोजी संभलला भेट देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आयुक्तांनी हे फर्मान काढले आहे.

राहुल गांधींना थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

संभलमधील हिंसाचारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही काळ बाहेरील लोकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. राहुल गांधींपूर्वीही काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी संभलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना रोखण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले आहे. मुरादाबादचे आयुक्त औंजनी सिंह म्हणाले की, आम्हाला कोणाला रोखायचे नाही पण आम्ही संभलची परिस्थिती बिघडू देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आले, तशीच कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. राहुल गांधींना रोखण्यासाठी कायद्यानुसार शक्य ते प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी नमुद केलं.

आम्ही राहुल गांधींना काळजी न घेण्याची विनंती केली आहे. तसे न झाल्यास पुढील पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. संभळमध्ये 10 डिसेंबरपर्यंत बाहेरगावी जाण्यास बंदी असून परिस्थितीनुसार पुढील आढावा घेतला जाईल, आयुक्त औंजनी सिंह यांनी स्पष्ट केलं.

संभलमध्ये वाद का झाला?

अलीकडेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसाचार उसळला होता. 24 डिसेंबर रोजी शाही मशिदीला भेट देण्यास मुस्लिम समाजाने विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस आणि स्थानिक लोकांमध्ये बाचाबाची झाली. या हिंसाचारात सुमारे चार मुस्लिम लोक मारले गेले. याशिवाय पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागातील दंगल, तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी विरोधक आणि प्रशासन याप्रकरणी सरकारवर भेदभावपूर्ण वागणूक असल्याचा आरोप करत आहेत.

जामा मशिदीच्या सर्वेक्षणासंदर्भात झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन आयोगाने चौकशी सुरू केली आहे. तीन सदस्यीय आयोगाचे अध्यक्ष, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश देवेंद्र कुमार अरोरा आणि निवृत्त आयपीएस अधिकारी अरविंद कुमार जैन यांनी रविवारी दोन तास पुरावे तपासले.

 

 

Web Title: After violence in sambhal uttar pradesh administration denied entry by rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 05:28 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Sambhal Violence
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
2

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना
4

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.