संभल जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाची दिवाणी पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.
संभळ येथील जामा मशीद प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. मशीद कमिटीद्वारे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
हे मंदिर 1978 नंतर कधीही उघडले गेले नव्हते. संभल जिल्ह्यात त्यावेळी जे घडले होते त्यामुळे हिंदूंना त्या भागातून पळून जाण्यास भाग पाडले होते. संभलच्या खग्गुसराय भागात जिथे शिवमंदिर सापडले आहे
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियांका गांधी हे संभलमध्ये भेट देण्यासाठी जात आहेत. मात्र तेथील परिस्थिती संवेदनशील असल्यामुळे प्रशासनाकडून अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अलीकडेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसाचार उसळला होता. 24 डिसेंबर रोजी शाही मशिदीला भेट देण्यास मुस्लिम समाजाने विरोध केला होता