Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळेत उपाययोजना न केल्यास हॉटेलिंग इंडस्ट्री वाचवणे होईल कठीण, आहार संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आर्थिक मदतीची मागणी

आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी(Shivanand Shetty) यांनी सांगितले की, हॉटेल(Hotel) आणि रेस्टॉरंट(Restaurants) पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.लॉकडाऊन(Lockdown) काळात मोठे नुकसान झाले आहे , त्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी.

  • By साधना
Updated On: May 31, 2021 | 02:01 PM
State government offers 50 per cent rebate on restaurant, bar license fees, decision welcomed by restaurant owners

State government offers 50 per cent rebate on restaurant, bar license fees, decision welcomed by restaurant owners

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोनामुळे(Corona) हॉटेल(Hotel) आणि रेस्टॉरंटचे(Restaurants) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

[read_also content=”प्रियकराने लग्नाला नकार मिळाल्यावर केली आत्महत्या,स्थानिकांनी चक्क मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न https://www.navarashtra.com/latest-news/lover-commits-suicide-girl-get-married-with-dead-body-in-west-bengal-nrsr-135926.html”]

आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले की, हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.लॉकडाऊन काळात मोठे नुकसान झाले आहे , त्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाण्याची परवानगी
देण्यासोबतच कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी
मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .

तसेच एफ एल ३ परवाना आणि चालू वर्षाच्या शुल्कात कपात केली जावी, पालिकेचे परवाने, परवानग्या व एनओसी यांना वर्षभर मुदतवाढ द्यावी , लॉकडाऊन काळातील मालमत्ता कर माफ करावा, अशीही विनंती केली आहे.

लॉकडाऊनमुळे हॉटेल , रेस्टॉरंटची अवस्था बिकट झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट वाचविण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे . वेळेत उपाययोजना न केल्यास हे क्षेत्र वाचविणेही कठीण होईल.

Web Title: Ahar organization demand to chief minnister uddhav thakre for giving help to hotels and restaurants nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2021 | 01:56 PM

Topics:  

  • Restaurants

संबंधित बातम्या

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
1

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !
2

Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.