इराणी हॉटेल्स आता तर तशी कमी राहिली आहेत. पण एकदा तरी इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा-बन मस्का, खारी, कप केक यांची चव घ्यायलाच हवी. मित्रमैत्रिणींसह ही मजा न्यारीच आहे
मुंबईत ज्याप्रमाणे विविध संस्कृतीचे लोकं राहतात, त्याचप्रमाणे येथे खाद्यसंस्कृती देखील अनोखी आहे. याच खाद्यसंस्कृतीला वेगळा टच देत, Social ने एक नवा मेन्यू लाँच केला आहे.
बाहेरून खाद्यपदार्थ मागवताना, तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल ती म्हणजे बहुतेक रेस्टॉरंटमधून काळ्या प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर अन्न पोहोचवण्यासाठी केला जातो. गेल्या एका वर्षात भारतात त्यांचा वापर झपाट्याने वाढला…
हाॅटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली हाेती, ती मर्यादा आता अकरा वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) अनलॉक (unlocking) केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus variants) या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि…
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी(Shivanand Shetty) यांनी सांगितले की, हॉटेल(Hotel) आणि रेस्टॉरंट(Restaurants) पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.लॉकडाऊन(Lockdown) काळात मोठे नुकसान झाले आहे , त्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी.