Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अण्णाद्रमुकची सूत्रे पलानीस्वामींकडेच; पनीरसेल्वम यांची हकालपट्टी

सध्या समन्वयकपदी पनीरसेल्वम होते, तर सहसमन्वयक पलानीस्वामी होते. यानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यालयात धरणे धरले. जयललिता यांची कायमस्वरूपी सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर आणि हे पद त्यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर हंगामी सरचिटणीस हे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 12, 2022 | 08:22 AM
अण्णाद्रमुकची सूत्रे पलानीस्वामींकडेच; पनीरसेल्वम यांची हकालपट्टी
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई : तमिळनाडूतील (Tamilnadu) मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकच्‍या (AIADMK) हंगामी सरचिटणीसपदी एडाप्पडी के. पलानीस्वामी ऊर्फ ईपीएस (EPS) यांची निवड झाली आहे. पक्षात एकाच नेतृत्वावरून जे. जयललिता (J.Jaylalita) यांच्या अण्णाद्रमुक पक्षात वर्चस्वाच्या वादावरून ओ. पनीरसेल्वम ऊर्फ ओपीएस (OPS) आणि पलानीस्वामी या दोन नेत्यांमधील वाद मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) गेला होता. यावर निवाडा देत न्यायालयाने पलानीस्वामींच्या बाजूने निर्णय दिला.

पलानीस्वामी यांनी बोलाविलेल्या पक्षाच्या बैठकीवर स्थगिती आणावी, अशी मागणी पनीरसेल्वम यांनी केली होती. पण बैठकीवर स्थगिती आणण्यास कोणतेही कारण दिसत नसून पक्षांतर्गत बाबींत हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोर्टाच्या मंजुरीनंतर पलानीस्वामी यांनी कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यात त्यांची हंगामी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसेच, ओ. पनीरसेल्वम यांची प्राथमिक सदस्यपद आणि खजिनदारपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

पनीरसेल्वमचे समर्थकांनाही काढून टाकले. पक्षाच्या कार्यकारिणी समितीमध्ये १६ ठराव मांडण्यात आले आहेत. यापैकी एक पक्षातील दुहेरी नेतृत्व रद्द करण्याची मागणी करणारा आणि हंगामी सरचिटणीस म्हणून पलानीस्वामी यांची निवड करणारा दुसरा ठराव आहे. या बैठकीत समन्वयकांची पदे रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. सध्या समन्वयकपदी पनीरसेल्वम होते, तर सहसमन्वयक पलानीस्वामी होते. यानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यालयात धरणे धरले. जयललिता यांची कायमस्वरूपी सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर आणि हे पद त्यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर हंगामी सरचिटणीस हे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

Web Title: Aiadmk sources close to palaniswami and expulsion of panirselvam nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 08:22 AM

Topics:  

  • Madras High Court

संबंधित बातम्या

MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?
1

MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.