Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटामधील ‘ढोलिडा’ गाणं ठरतंय हिट, आलियानं बेभान होऊन केलाय डान्स, पाहा व्हिडिओ

संजय लीला भन्साळींनी (Sanjay Leela Bhansali) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाची योजना आखली आणि जणू आलिया भट्टचं (Alia Bhatt) नशीब चमकण्याचा योग जुळून आला. आलियानंही या चित्रपटात सर्वस्व ओतून काम केल्याचं रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळतं. नुकतंच आलियाचं ‘ढोलिडा...’ (Dholida Song) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. काठियावाडी (Kathiawadi Dance) लोकनृत्याचा बाज असलेला डान्स या गाण्यात पाहायला मिळतो. ‘ढोलिडा...’ हे खरं तर गरबा नंबर आहे. या चित्रपटात गंगूबाई बनलेली आलिया ‘ढोलिडा...’ या गाण्यावर अगदी बेभान होऊन नाचल्याचं पाहायला मिळत आहे. अफलातून कॅमेरावर्क लक्ष वेधून घेतं. भन्साळींनीच संगीतबद्ध केलेलं हे गाणं कुमार यांनी लिहिलं आहे. जान्हवी श्रीमांकर आणि शैल हाडा यांनी गायलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी कृती महेशनं केली आहे. सध्या हे गाणं ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • By साधना
Updated On: Mar 14, 2022 | 03:49 PM
Alia Bhatt in gangubai kathiawadi

Alia Bhatt in gangubai kathiawadi

Follow Us
Close
Follow Us:

Web Title: Alia bhatt dance on dholida song of gangubai kathiawadi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2022 | 06:42 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Gangubai Kathiawadi

संबंधित बातम्या

प्रलय आएगा! ‘Tumbbad 2’ मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री; केवळ कॅमिओ नव्हे, तर कथेला देणार मोठा ट्विस्ट!
1

प्रलय आएगा! ‘Tumbbad 2’ मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री; केवळ कॅमिओ नव्हे, तर कथेला देणार मोठा ट्विस्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.