Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काबुलमधे कार्यरत असलेले राजदूत व 130 भारतीय सरकारी कर्मचारी कर्मचारी परतीच्या मार्गावर

परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, ते अफगाणिस्तानमधील प्रत्येक घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आमचं प्रत्येक पाऊल हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असेल.

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 17, 2021 | 10:20 AM
काबुलमधे कार्यरत असलेले राजदूत व 130 भारतीय सरकारी कर्मचारी कर्मचारी परतीच्या मार्गावर
Follow Us
Close
Follow Us:

अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने काबूलमधील राजदूत आणि कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, भारतीय अधिकारी आणि इतर भारतीय नागरिकांना देखील या विमानातून भारतात आणण्यात येणार आहे. भारतीय हवाइ दलाचे IAF C-17 हे विशेष विमान मंगळवारी सकाळी काबुलहून 130 पेक्षा अधिक लोकांसह भारताच्या दिशेने निघाले आहे. या विमानातून भारतीय राजदूतही येत असल्याचे बोलले जात आहे.

एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये अडकलेले उर्वरित भारतीय सुरक्षित आहेत. त्यांना एक किंवा दोन दिवसांत विमानाने भारतात आणण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, ते अफगाणिस्तानमधील प्रत्येक घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आमचं प्रत्येक पाऊल हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असेल.

“आम्हाला माहित आहे की अफगाणिस्तानात काही भारतीय नागरिक आहेत ज्यांना परत यायचे आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही प्रत्येक भारतीयाला आपल्या देशात परतण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही अफगाणिस्तानातील शीख, हिंदू समाजाच्या प्रतिनिधींच्या सतत संपर्कात आहोत, ज्यांना अफगाणिस्तान सोडायचे आहे त्यांना भारतात आणण्यासाठी पूर्ण सुविधा दिल्या जातील.” असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे ट्वीट

दरम्यान, अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी गृह मंत्रालयाने व्हिसाचे नियम बदलले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, इलेक्ट्रॉनिक व्हिसा ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांना लवकरात लवकर व्हिसा मिळावा म्हणून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Ambassadors to kabul and 130 indian government employees on their way back nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2021 | 10:20 AM

Topics:  

  • Afghanistan-Taliban Crisis

संबंधित बातम्या

Pak VS Taliban: ड्युरंड रेषेवर रक्तपात! पाकिस्तानच्या ‘लज्जास्पद’ कृत्यावर तालिबानचा थेट युद्धाचा कॉल; भारतानेही सोडले टीकास्त्र
1

Pak VS Taliban: ड्युरंड रेषेवर रक्तपात! पाकिस्तानच्या ‘लज्जास्पद’ कृत्यावर तालिबानचा थेट युद्धाचा कॉल; भारतानेही सोडले टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.