Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षात विसरलेली दीड लाखाची रक्कम केली परत

दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक (Auto Driver) शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 01, 2021 | 03:16 PM
रिक्षात विसरलेली दीड लाखाची रक्कम केली परत
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक (Auto Driver) शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा शहरलागत असणाऱ्या शाहूनगर येथील माधुरी आनंद जोशी यांनी पोवईनाक्यावर असणाऱ्या एका बँकेतून दीड लाख रुपये काढले होते. पैसे काढल्यानंतर त्या रिक्षाने घरी निघाल्या होत्या. त्यांनी रिक्षा सोडली आणि किरकोळ खरेदीसाठी त्या खाली उतरल्या. यानंतर रिक्षाचालक तेथून निघून गेला. दरम्यान, आपल्याकडील पैसे कुठेतरी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या घाबरुन गेल्या आणि त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला होता.

दरम्यान, रिक्षाचालक शंकर पवार यांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे माधुरी जोशी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी तत्काळ पैशांची बॅग माधुरी यांना परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजीत भोसले, पकंज ढाणे, अभय साबळे, सोमनाथ शिंदे, सागर गायकवाड यांनी सत्कार केला.

Web Title: Amount of rs 1 lakh 50 thousand forgotten in the rickshaw was returned by auto driver nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2021 | 03:16 PM

Topics:  

  • Auto Driver

संबंधित बातम्या

Vishal Kotian : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुद्द्यात Bigg Boss स्पर्धकाची उडी! म्हणाला “महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका!”
1

Vishal Kotian : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुद्द्यात Bigg Boss स्पर्धकाची उडी! म्हणाला “महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका!”

Rakhi Sawant : मराठी मुद्द्यात राखीची Entry! मराठीविरोधी रिक्षाचालकांना सुनावले खडेबोल “मराठी बोलावीच लागेल!”
2

Rakhi Sawant : मराठी मुद्द्यात राखीची Entry! मराठीविरोधी रिक्षाचालकांना सुनावले खडेबोल “मराठी बोलावीच लागेल!”

Anshuman Vichare : मराठीविरोधी रिक्षाचालकांच्या कानाखाली शाब्दिक थाप! अभिनेता म्हणाला “माज करायचा नाय!”
3

Anshuman Vichare : मराठीविरोधी रिक्षाचालकांच्या कानाखाली शाब्दिक थाप! अभिनेता म्हणाला “माज करायचा नाय!”

Riteish Deshmukh : परप्रांतीय रिक्षाचालकांच्या मुजोरीने रितेशही उठला पेटून! म्हणाला “सरनाईकांचा निर्णय योग्यच! महाराष्ट्रात मराठीच
4

Riteish Deshmukh : परप्रांतीय रिक्षाचालकांच्या मुजोरीने रितेशही उठला पेटून! म्हणाला “सरनाईकांचा निर्णय योग्यच! महाराष्ट्रात मराठीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.