पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत. नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओकडू कारवाई करण्यात आली आहे.
लातूर शहरातील वाहतूकीची समस्या पाहता यामध्ये बेशस्तपणे वाहन चालविणारे व रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा ऑटोरिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पाबळ (ता.शिरुर) येथे रिक्षामध्ये प्रवासी बसू न दिल्याचा जाब विचारल्याच्या वादातून एका रिक्षाचालकाला (Beaten to Auto Driver) मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रिक्षाचालकाने शिक्रापूर (Shikrapur Crime) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,…
केरळच्या इतिहासातील अनुप यांना लागलेले बक्षीस हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पारितोषीक आहे. प्रथम पारितोषीक २५ कोटी, द्वितीय ५ कोटी आणि तृतीय बक्षीस म्हणून १० जणांना १-१ कोटी देण्यात आले.
दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक (Auto Driver) शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.