Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्युकरमायकोसिसने आणखी एका रुग्णाचा मृत्यू: रुग्णसंख्या वाढतीवर असल्याचे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली

यवतमाळमध्ये म्युकरमाकोसिसचे रुग्ण (mucomacosis) वाढत चालले आहे. जिल्ह्यात अलीकडेच एका रुग्णाचा या आजाराने बळी घेतला (One patient has recently succumbed) आहे. कोरोनाचा कहर कायम असतानाच म्युकरमाकोसिसचे वाढते प्रमाण प्रशासनासाठी आणि मुख्यतः आरोग्य विभागासाठी (the health department,) डोेकदुखी ठरत आहे. यामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 18, 2021 | 09:10 PM
म्युकरमायकोसिसने आणखी एका रुग्णाचा मृत्यू: रुग्णसंख्या वाढतीवर असल्याचे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली
Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ (Yavatmal).  यवतमाळमध्ये म्युकरमाकोसिसचे रुग्ण (mucomacosis) वाढत चालले आहे. जिल्ह्यात अलीकडेच एका रुग्णाचा या आजाराने बळी घेतला (One patient has recently succumbed) आहे. कोरोनाचा कहर कायम असतानाच म्युकरमाकोसिसचे वाढते प्रमाण प्रशासनासाठी आणि मुख्यतः आरोग्य विभागासाठी (the health department,) डोेकदुखी ठरत आहे. यामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. म्युकरमायकोसिसने अलीकडचे 60 वर्षीयच वृद्धेचा मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. (The administration is working hard to control the disease)

[read_also content=”Corona Update/ नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली; मंगळवारी ११८९ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले https://www.navarashtra.com/latest-news/the-number-of-corona-positive-patients-decreased-in-nagpur-on-tuesday-1189-new-corona-infected-patients-were-found-nrat-130880.html”]

अधिक माहितीनुसार, १४ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय प्रशासनाने अलीकडेच  त्याबाबत अधिकृत माहिती दिली. राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे दीड हजारांवर रूग्ण आढळून आले आहेत. यवतमाळातही म्युकरमायकोसिसचे ग्रामीण व शहरी भागात किमान ११ रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दुजोरा दिला. एका ६० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एका रूग्णास उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात म्युकरमायकोसिसग्रस्त सात रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले.

Web Title: Another patient dies of myocardial infarction the district administration is concerned that the number of patients is on the rise nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2021 | 09:10 PM

Topics:  

  • Rural Areas

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.