Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदू कुटुंबात जन्मलेल्या A.R. Rahman यांनी इस्लाम धर्म का स्वीकारला ? नाव बदलण्याचं कारण काय ?

गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या ए. आर. रहमान यांचा जन्म जन्म झाला आहे. जन्मत: हिंदू कुटुंबामध्ये जन्मलेल्या रहमान यांना इस्लाम धर्म का स्वीकारला ? असं नेमकं काय घडलं की त्यांनी हिंदू धर्म सोडला?

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 06, 2025 | 02:12 PM
हिंदू कुटुंबात जन्मलेल्या A.R. Rahman यांनी इस्लाम धर्म का स्वीकारला ? नाव बदलण्याचं कारण काय ?

हिंदू कुटुंबात जन्मलेल्या A.R. Rahman यांनी इस्लाम धर्म का स्वीकारला ? नाव बदलण्याचं कारण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. तब्बल लग्नाच्या २९ वर्षांनंतर ए आर रहमान आणि सायरा बानो दोघेही वेगळे होणार आहेत. आपल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या ए. आर. रहमान यांचा जन्म जन्म झाला आहे. जन्मत: हिंदू कुटुंबामध्ये जन्मलेल्या रहमान यांना इस्लाम धर्म का स्वीकारला ? असं नेमकं काय घडलं की त्यांनी हिंदू धर्म सोडला? नाव का बदललं ? आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया…

“देवा आला रं…” शाहिद कपूरच्या Deva चित्रपटाचा ॲक्शन- रावडी टीझर रिलीज

प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. त्यांनी आजवर गायलेल्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनामध्ये स्वत:चं स्थान प्रस्थापित केले आहे. रोजा, बॉम्बे पासून ते लगान, स्लमडॉग मिलेनिअर, रॉकस्टार पर्यंत.. अनेक चित्रपटांची सुमधुर गाणी घडवणारे, प्रतिभावान संगीतकार ए.आर. रेहमान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांनी गायलेले अनेक गाणे प्रत्येक वयोगटातल्या चाहत्यांच्या म्युझिकमध्ये फेव्हरेट लिस्टमध्ये आहेत. तुमच्या आमच्या आवडत्या गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचं खरं नाव वेगळंच आहे. कदाचित तुम्हालाही माहित नसेल.

अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक

आपल्या आवडत्या बॉलिवूड गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचं खरं नाव दिलीप कुमार आहे. मूळचे हिंदू कुटुंबात जन्मलेल्या रहमान यांनी वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नवं नावही बदललं. खरंतर, ए.आर. रहमान हा जन्माने हिंदू होता, पण वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. धर्मांतर करण्यामागे त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. ए. आर. रेहमान यांच्या बालपणी त्यांच्या घरची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अतिशय बेताची होती. गायकाच्या वडिलांचं नाव आर. के. शेखर असं होतं. पण त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून A R Rahman असं केलं.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम…”

नाव आणि धर्म बदलण्याचं कारण ए. आर. रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ए. आर. रेहमान मुलाखतीत सांगितलंय की, कर्करोगाने त्रस्त असलेल्या त्याच्या वडिलांवर शेवटच्या काळात एका सुफीने उपचार केले होते. ७ ते ८ वर्षांनंतर, जेव्हा ए.आर. रहमान एका सूफीला त्यांच्या कुटुंबासह भेटले, तेव्हा ते त्यांच्या बोलण्याने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी दुसरा धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले- एक सूफी होता जो मृत्यूपूर्वी आपल्या वडिलांवर उपचार करत होता. त्याला पुन्हा भेटल्यावर, आम्ही आणखी एक आध्यात्मिक मार्ग स्वीकारला, ज्यामुळे आम्हाला खूप शांती मिळाली. एआर रहमानला त्याचे नाव दिलीप कुमार आवडत नव्हते. त्यांचे नाव त्यांच्या प्रतिमेशी जुळत नसल्याचे ते म्हणालेले.

ए आर रहमान यांना ६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: Ar rahman birthday why composer embraced islam and become muslim changed his name from dilip kumar interesting story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • A R Rahman
  • Bollywood singer

संबंधित बातम्या

हनी सिंग आणि करण औजला वर कारवाईची मागणी, गाण्यात आक्षेपार्ह भाषेमुळे निर्माण झाली समस्या
1

हनी सिंग आणि करण औजला वर कारवाईची मागणी, गाण्यात आक्षेपार्ह भाषेमुळे निर्माण झाली समस्या

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला
2

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला

गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”
3

गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”

५० रुपये वाचविण्यासाठी उपाशी राहायचा गायक, आज आहे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव
4

५० रुपये वाचविण्यासाठी उपाशी राहायचा गायक, आज आहे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.