ए.आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही' असा इशारा देत त्यांनी नेटफ्लिक्सला खडे बोल सुनावले.
सध्या सोशल मीडियावर संगीतकार ए. आर . रहमान यांच्या वक्तव्याची चर्चा जोरदार सुरू आहे. याबद्दल त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांच्या विधानाचे समर्थन केलं आहे
ए.आर. रहमान यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. बॉलीवूडमध्ये त्यांच्या "जातीय" वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचे समजले आहे. परंतु, आता परेश रावल यांनी गायकाला पाठिंबा दिला आहे.
ए.आर. रहमान यांनी बॉलीवूडमध्ये जातीय भेदभाव आणि कामाच्या कमतरतेबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. इंडस्ट्रीतील काहींनीही त्यांच्या विधानावर टीका केली, ज्यामुळे गायकाने माफी माघितली आहे.
संगीतकार ए.आर. रहमान यांनी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. आता त्यांनी आपले मौन सोडले आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे. 'कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता' असे त्यांनी म्हटले आहे.
संगीत उद्योगातील "सांप्रदायिक" पैलूबद्दल ए.आर. रहमान यांनी दिलेल्या विधानामुळे ते अडचणीत आले आहेत. गायक शान यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. गायक म्हणाला याला जास्त महत्त्व दिले जाऊ नये.
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रहमानने अलीकडेच धर्म आणि सूफीवादाबद्दल भाष्य केले. गायकाने स्पष्टपणे सांगितले की कोणताही धर्म हिंसाचार शिकवत नाही. धर्माच्या नावाखाली लोकांना मारणे, इजा करणे हे अस्वीकार्य आहे.
ए.आर. रहमान म्हणूनही ओळखले जाणारे अल्लाह रखा रहमान यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे, ज्याने शिव स्तोत्र चोरल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्धचा खटला फेटाळून लावला आहे.
एआर रहमान गेल्या वर्षभरापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात रहमान यांना आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता गायकाने त्यांच्या आरोग्याविषयी अपडेट शेअर केले आहे.
अलिकडेच गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी एआर रहमानवर संगीताबाबत अनेक गंभीर आरोप केले होते. आता रेहमानने यावर आपले मत व्यक्त केले आहे. आणि त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.
ए.आर. रहमान यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायकाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. त्याच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे.
ए.आर. रहमान यांच्या एक्स पत्नी सायरा बानू यांच्या प्रकृतीबाबत एक अपडेट समोर आला आहे. वैद्यकीय इमर्जन्सीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आणि आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेचे समोर आले आहे.
ए.आर. रहमान यांनी ब्रिटीश गायक एड शीरन यांच्या चेन्नईतील संगीत कार्यक्रमातही सादरीकरण केले. हे सरप्राईज पाहून चाहते खूप आनंदित झाले. दोघेही अलिकडेच भेटले होते आणि त्यांना एकत्र परफॉर्म करताना पाहून…
ब्रिटिश गायक एड शीरन सध्या भारतात परतला आहे. हा गायक देशातील अनेक राज्यांमध्ये संगीत मैफिली सादर करणार आहे. अलिकडेच हैदराबादमध्ये त्यांचा संगीत कार्यक्रम झाला अजून, गुरुवारी चेन्नईमध्ये त्याचा एक संगीत…
गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या ए. आर. रहमान यांचा जन्म जन्म झाला आहे. जन्मत: हिंदू कुटुंबामध्ये जन्मलेल्या रहमान यांना इस्लाम धर्म का स्वीकारला ? असं नेमकं काय घडलं की…
२०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. २०२५ या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटी काही नवीन गोष्टींचा श्री गणेशा करत सुरूवात करणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीसह क्रिकेट जगतात…
2019 मध्ये रिलीज झालेल्या पानिपत सिनेमातील संगीतावर काम करण्याआधी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी चक्क संगीतकार ए.आर.रहमान यांना माफीनामा दिला होता. नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर...
Emotional Strain: ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो जवळपास तीन दशकांनंतर वेगळे होणार आहेत. 29 वर्षांनंतर लग्न मोडण्याचे कारण 'भावनिक ताण' असून म्हणजे काय हे समजून घेणे खूप…