Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा तर नौटंकीबाज! मारहाणीचा आरोप करणारा बांगलादेशी फॅनचे सत्य आले समोर; केवळ लक्ष्य वेधण्यासाठी आटापिटा

IND vs BAN 2nd Test Bangladesh Super Fan Tiger Roby : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूरमधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, बांगलादेशी फॅनने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतली.खरं तर त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला चोप दिल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना वाटले अन् त्याला उपचारासाठी वैद्यकीय पथकाकडे पाठवले. वाघाच्या पोशाखात असलेल्या या व्यक्तीने स्वतःची ओळख रॉबी अशी करून दिली, जो बांगलादेशचा प्रसिद्ध क्रिकेट चाहता आहे. आता त्याचे सत्य समोर आले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 27, 2024 | 08:36 PM
Bangladesh Super Fan Tiger Roby Really He Turned Out to be a Drama Queen The truth of the Bangladeshi fan who accused of beating Came out

Bangladesh Super Fan Tiger Roby Really He Turned Out to be a Drama Queen The truth of the Bangladeshi fan who accused of beating Came out

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh Super Fan Tiger Roby Reality : अतिथी देवो भव:… हे भारतीय संस्कृतीचे मूळ तत्व आहे. म्हणजेच हिंदुस्थान आणि भारतीय त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना देवाचा दर्जा देतात, त्यांची देवासारखी पूजा करतात. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षकांनी मारहाण केल्याचा विदेशी क्रिकेट चाहत्याचा आरोप प्रश्न निर्माण करतो. परंतु आता त्याचे सत्य समोर आले आहे. अचानक बिघडलेल्या तब्येतीनंतर त्याला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.

बांगलादेशी फॅनचा अजब-गजब कारनामा

🤡 Bangladeshi fan Tiger Roby

– In Chennai he was openly shouting India=enemy, ICC=BCCI.

– In Kanpur he abused Siraj

Kanpur crowd had it enough and replied him in a language he understands.

Now entire Bangladesh is playing victim card as usual.
pic.twitter.com/A5go15Hmyn

— Johns (@JohnyBravo183) September 27, 2024

बांगलादेशी फॅनची सत्यता
त्याच्यावर हल्ल्याचा आरोप करणारा बांगलादेशी प्रेक्षक स्वत:ला सुपर फॅन रॉबी म्हणत होता. बांगलादेशच्या बहुतेक सामन्यांमध्ये तो स्टेडियममध्ये उपस्थित असतो आणि अनेकदा तो बांगलादेशचा झेंडा फडकावताना कॅमेरात दिसतो. घटनेच्या वेळी त्याने वाघाचा पोशाख परिधान केला होता आणि तो स्टँड सी मध्ये बसला होता.

Bangladesh Super Fan Tiger Roby ची सत्यता

Well-known Bangladeshi cricket fan Rob, who dresses as a tiger, had to be hospitalised after "falling ill" while watching the second Test against India, an incident that he first indicated to be a case of physical assault. #Rob #Bangladeshi pic.twitter.com/LlI452L8Ln

— Salar News (@EnglishSalar) September 27, 2024

 

दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा किस्सा

हे प्रकरण भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्याचे आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एका बांगलादेशी समर्थकाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे. चाहत्याने स्वतःच हाणामारी झाल्याचे सूचित केल्याने सुरुवातीला ही घटना हाणामारी मानली गेली. पण आता कथा वेगळी असल्याचे दिसते.
अनेक बांगलादेशी पत्रकारांचा गजब दावा
सोशल मीडियावर अनेक बांगलादेशी पत्रकारांनी असा दावा केला आहे की रॉबी हे कृत्य करत आहे कारण सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने यापूर्वी अशा गोष्टी केल्या आहेत. चेन्नईतील एका सामन्यादरम्यानही रॉबीने असेच आरोप केले होते. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘हल्ल्याचे काही वृत्त होते, मात्र ते निराधार आहेत, त्याच्यासोबत अशी कोणतीही घटना घडलेली नाही.’
निवेदनात बांगलादेशी क्रिकेटर काय म्हणाला पाहा
“मी आजारी पडलो आणि पोलिसांनी मला रुग्णालयात आणले,” रॉबीने एका छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितले. आता मला खूप बरे वाटत आहे. माझे नाव रॉबी आहे आणि मी बांगलादेशातून आलो आहे. तत्पूर्वी, यूपीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रॉबीला घटनांचा अचूक क्रम सांगता आला नाही, परंतु वेदनांमुळे तो व्यथित होता. अधिकारी म्हणाला, ‘तो स्टँडमधून बाहेर आला तेव्हा तो वेदनेने ओरडत होता. तो बेशुद्ध होऊ लागला. त्याला बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली पण तो खाली पडला.
तुम्ही आधीच हल्ल्याची भीती व्यक्त केली होती का
रॉबीने यापूर्वी गुरुवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये दावा केला होता की, ‘कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेश समर्थकांना दुखावण्याचा कट असू शकतो. आम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते या शक्यतेसाठी आम्ही तयार आहोत. अशा परिस्थितीत आम्ही बाहेर बसून तिथून संघाला पाठिंबा देऊ. मला माहित आहे की मला अडचणींचा सामना करावा लागेल, परंतु मी त्यासाठी तयार आहे.

Web Title: Bangladesh super fan tiger roby really he turned out to be a drama queen the truth of the bangladeshi fan who accused of beating came out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 08:36 PM

Topics:  

  • cricket
  • IND vs BAN 2nd Test
  • india

संबंधित बातम्या

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
1

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.