Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘थ्री इडियट्स’ चित्रपटात आत्महत्या केल्यानंतर नैराश्यात गेला होता अभिनेता, धक्कादायक कारण आलं समोर!

या सिनेमात अली फजलने जॉय लोबो नावाच्या एका विद्यार्थ्यांची भूमिका साकारली होती. सिनेमात इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षात असलेला जॉय आत्महत्या करतो.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jun 24, 2021 | 03:42 PM
‘थ्री इडियट्स’ चित्रपटात आत्महत्या केल्यानंतर नैराश्यात गेला होता अभिनेता, धक्कादायक कारण आलं समोर!
Follow Us
Close
Follow Us:

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या नावर राज्य केलं. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. २००९ साली आलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राज कुमार हिरानी यांनी केलं होतं. हा सिनेम सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभिनेता अली अफजलची छोटी भूमिका होती पण त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला.

या सिनेमात अली फजलने जॉय लोबो नावाच्या एका विद्यार्थ्यांची भूमिका साकारली होती. सिनेमात इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षात असलेला जॉय आत्महत्या करतो. जॉयच्या या भूमिकेनंतर अली नैराश्यात गेला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत अलीने या भूमिकेनंतर घडलेल्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

आणि मी नैराश्यात गेलो…

अली फजल म्हणाला, “जेव्हा मी थ्री इटयट्स सिनेमासाठी काम केलं तेव्हा मी नैराश्यात गेलो होतो. खरं तर मी सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र या भूमिकेनंतर काय झालं याची कुणाला कल्पना नसेल. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर मला एका वृत्त वाहिनीतून फोन आला. हा फोन माझ्या प्रतिक्रियेसाठी होता. ‘सर तुम्ही जी भूमिका साकारली होती अगदी तसचं घडलंय तुमची काय प्रतिक्रिया आहे?’ असं मला विचारण्यात आल्यानंतर मी खूपचं अस्वस्थ झालो होतो. मी नैराश्यात गेले होतो. मी आमचे दिग्दर्शक राजू सर आणि काही लोकांशी बोललो. या सर्वांनी मला समजावलं. मी कोणताही उलट सुलट निर्णय घेऊ नये आणि असा विचार करू नये असं त्यांनी समजावलं” असं म्हणच अलीने त्याला आलेल्या नैराश्यावर त्याने मात केल्याचं सांगितलं.

 

Web Title: Bollywood actor ali fajal open ups he faced depression after palying suicidal role in tree idots film with amir khan nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2021 | 03:42 PM

Topics:  

  • amir khan
  • आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.