शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, असे म्हणत जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
एडेलवाईस कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं (Rashesh Shah) माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं. स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा…
या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते.
जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पालीच्या धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, इतकंच सांगून…
चोरीच्या गुन्ह्यामुळे शिवाजी गरड याला रात्री लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र रात्रीच त्याने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापला आणि बाथरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली.
“पप्पा, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय,” अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून एका लेकीनं सांगितली. त्यानंतर वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगितलं आणि…
घराच्या खिडकीतून नोटांच्या गड्ड्या असलेली एक बॅग खाली फेकण्यात येते. खाली उभा असलेला तरुम ही बॅग कॅच करतो. तसचं बॅगमधून पडलेले पैशांच्या गड्ड्याही तो उचलताना दिसतोय. त्यानंतर बॅग घेऊन तो…
आईच्या सततच्या आजारपणामुळे त्रासलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी एकत्र गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्हीही बहिणी अविवाहित होत्या.
राज्यभर महिला दिन साजरा होत असताना आणि महिलांचा गौरव होत असताना याच दिवशी यवत पोलीस ठाणे हद्दीत दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. पूनम बाळासाहेब टेकवडे ( वय २२, रा.…
शेरो-शायरी, जोक, दिल की बातें, दोस्ती, प्यार-मोहब्बत अशा प्रकारच्या पोस्ट अनेकदा सोशल साईट्सवर पाहायला मिळतात आणि व्हायरलही होतात, पण अशीच एक पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाली, जी मुंबईभर पसरली. एकच खळबळ…
या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दर्शन सोलंकी यांच्या बहिणीने “ही आत्महत्या नसून हत्या” असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळं तर्कवितर्क काढले जात असून, जान्हवी सोलंकीच्या या दाव्यामुळं अनेक शंका उपस्थित…
उत्तुर (ता.आजरा) येथील रवींद्र यल्लाप्पा कामत (वय ४२) या युवकाने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आजरा पोलिसात कृष्णा गोविंद कांबळे यांनी माहिती दिली.
मुलाचा अभ्यास घेत असताना पती ओरडल्याच्या कारणावरून एका २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Bhigwan) केल्याची घटना भिगवण येथे घडली. याबाबतची माहिती भिगवण पोलिसांनी दिली.
सलग दोन वेळा सीए परीक्षेत अपयश आल्यानंतर तरुणीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. मात्र, तिसऱ्या वेळी देखील अपयश आल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pimpri) केली. ही घटना शुक्रवारी…
शहरातील एका २२ वर्षीय विद्यार्थिनीने शैक्षणिक तणावामधून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Mohol) केली. बुधवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमाराला अण्णा भाऊ साठेनगर येथे ही घटना घडली. साधना…
जामखेड तालुक्यातील आपटी येथे अल्पवयीन प्रेयसी मुलीच्या आत्महत्येनंतर (Couple Suicide) काही तासांतच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Jamkhed) केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या…
शेजारील लोक चांगली वागणूक देत नाहीत, म्हणून वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या रजिया करीम अत्तार (रा. महालक्ष्मी नगर, पेठ वडगाव) या महिलेने पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावरच पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा…
एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची तिसरी घटना आज अहमदनगरमध्ये उघडकीस आली. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे आवारातील शौचालयात गळफास घेत एसटी कर्मचाऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली.