Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी- गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २६ नक्षलवादी मारले गेले

ग्यारापट्टीच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० तुकडीसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. यात २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Maharashtra police)  यांनी ही माहिती दिली आहे. या चकमकीत तीन पोलीस जवानही जखमी झाले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Nov 13, 2021 | 08:31 PM
Ranchi Naxal

Ranchi Naxal

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली – विदर्भात गडचिरोली ( Gadchiroli )जिल्ह्यात पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना यमसदनी ( 26 Naxalites killed)पाठवल्याचा दावा केला आहे. ग्यारापट्टीच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० तुकडीसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. यात २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Maharashtra police)  यांनी ही माहिती दिली आहे. या चकमकीत तीन पोलीस जवानही जखमी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात पोलिसांनी दोन लाखांचे इनाम असलेल्या नक्षली मंगारु मांडवी याला अटक केली होती. नक्षलवादी मंगारु याच्यावर हत्या आणि पोलिसांवर हल्ला करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आमच्या पोलिसांचा मला अभिमान, गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलिसांचे कौतुक

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये दोन स्थानिकांची नक्षलवाद्यांनी केली हत्या
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये दोन स्थानिक नागरिकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरुन मालखेडी गावात हे हत्याकांड करण्यात आले. लांजीच्या जंगलात पोलिसांनी ७ नोव्हेंबरला मोठी स्फोटके जप्त केली होती. गावातील कुणीतरी ही माहिती पोलिसांना दिली, असा नक्षलवाद्यांना संशय होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या परिवारांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही दिले आहे.

 

Web Title: Clashes between police and naxalites in gadchiroli district 26 naxalites killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2021 | 08:23 PM

Topics:  

  • Anti Naxal Campaign

संबंधित बातम्या

देशातील माओवादी बंडखोरी जवळजवळ संपुष्टात; मात्र विचारधारा अजूनही जीवंत, न्याय मिळण्याची अपेक्षा
1

देशातील माओवादी बंडखोरी जवळजवळ संपुष्टात; मात्र विचारधारा अजूनही जीवंत, न्याय मिळण्याची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.