Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेडिकल इन्शुरन्स क्लेमसाठी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक नाही’, ग्राहक मंचाचा मोठा निर्णय, बघा काय आहे नेमंक प्रकरण?

वडोदरा येथील रमेशचंद्र जोशी यांनी 2017 मध्ये ग्राहक मंचात नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. जोशी यांनी दावा केला की, त्यांनी 2016 मध्ये त्यांच्या पत्नीला डर्माटोमायोसायटिसच्या उपचारासाठी दाखल केले होते. त्याला एका दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर, त्यांनी वैद्यकीय विमा कंपनीकडे दावा मागितला असता, कंपनीने कलम ३.१५ चा हवाला देत जोशी यांचा अर्ज फेटाळला

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 15, 2023 | 10:55 AM
‘मेडिकल इन्शुरन्स क्लेमसाठी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक नाही’, ग्राहक मंचाचा मोठा निर्णय, बघा काय आहे नेमंक प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:

कुठल्याही अपघात (Accident) झाल्यास मोठा आजार (Disease) जडल्यास योग्य उपचार घेण्यासाठी आपण रुग्णालयात जातो मात्र, अशावेळी आपल्याकडे आरोग्य विमा (Health Insurance)  असेल तर फार फायद होतो. हा विचार करुन गुजरात येथील एका व्यक्तिच्या कुटुंबातील सदस्याने रुग्णालयात उपचार घेतले मात्र, विमा कंपनीने ऐनवेळी पैसै भरण्यास नकार दिल्याने प्रकरण ग्राहक मंचाकडे गेले. नेमकं काय प्रकरण आहे बघुया.

[read_also content=”वन डे वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेणार?, सुनील गावस्करांची काय भविष्यवाणी ? https://www.navarashtra.com/sports/will-captaincy-be-withdrawn-from-rohit-sharma-after-odi-world-cup-nrps-376202.html”].

वडोदरा ग्राहक मंचाने वैद्यकीय विम्याशी संबंधित प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. फोरमच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय विम्याचा दावा करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले गेले आहे किंवा त्याला केवळ 24 तासांसाठी दाखल केले पाहिजे असे नाही. ग्राहक मंचाच्या वतीने वैद्यकीय विमा कंपनीला रुग्णाला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.

वडोदरा येथील रमेशचंद्र जोशी यांनी 2017 मध्ये ग्राहक मंचात नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. जोशी यांनी दावा केला की त्यांच्या पत्नीला 2016 मध्ये डर्माटोमायोसिटिस झाला होता आणि त्यांना अहमदाबादमधील लाइफकेअर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. जोशी यांच्या पत्नीला उपचारानंतर दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यानंतर जोशी यांनी कंपनीला 44,468 रुपयांचे बिल भरण्यास सांगितले होते. मात्र विमा कंपनीने जोशी यांचा दावा फेटाळला. याविरोधात जोशी यांनी ग्राहक मंचात तक्रार केली होती. विमा कंपनीने कलम ३.१५ चा हवाला देऊन जोशी यांचा अर्ज फेटाळला होता. सतत २४ तास रुग्ण दाखल होत नसल्याचा कंपनीचा युक्तिवाद होता.

यानंतर जोशी यांनी वैद्यकीय विमा कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे धाव घेतली. त्यांनी सर्व कागदपत्रे मंचासमोर सादर केली. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.38 वाजता पत्नीला दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तर 25 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.30 वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्याचवेळी, रुग्णाला 24 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असे गृहीत धरले तरी चालेल, असे मंचाने म्हटले आहे. तरीही ती वैद्यकीय विम्याचा दावा करण्यास पात्र आहे. आज आधुनिक युगात पद्धती आणि औषधे विकसित झाली आहेत, अशा परिस्थितीत डॉक्टर त्यानुसार उपचार करतात.

 

Web Title: Consumer forum says hospitalization is not necessary for medical insurance claims nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2023 | 10:50 AM

Topics:  

  • medical insurance

संबंधित बातम्या

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 
1

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.