एका सर्वेक्षणानुसार, भारतीय लोक गॅजेट्स किंवा सुट्ट्यांसाठी नव्हे, तर प्रामुख्याने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि घराच्या दुरुस्तीसाठी वैयक्तिक कर्ज घेत आहेत. टियर-१ शहरांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा गिग वर्कर्ससाठी म्हणजेच ज्यांचा पगार हा कामावर अवलंबून असतो अशांना सामाजिक सुरक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षित करण्याचा मनसुबा आहे. त्यासंबंधी लवकरच निर्णय होणार आहे.
नोकरी करताना कंपनीचा विमा निवडताना त्याचे सामान्य फायदे तोटे लक्षात घेणे गरजेचे आहेत त्यासोबत ज्यावेळी कंपनीचा विमा आपण घेत नाही आणि स्वतःचा विमा काढतो त्यावेळी त्या निर्णयात फायदे आणि तोटे…
वडोदरा येथील रमेशचंद्र जोशी यांनी 2017 मध्ये ग्राहक मंचात नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. जोशी यांनी दावा केला की, त्यांनी 2016 मध्ये त्यांच्या पत्नीला डर्माटोमायोसायटिसच्या उपचारासाठी दाखल केले…