Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यो यो हनीसिंगला पाचपावली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा न्यायालयाचा आदेश

पोलिसांनी १० जानेवारी २०२२ रोजी हनी सिंगला पत्र पाठवले आणि २५ जानेवारी २०२२ रोजी पोलिस ठाण्यात बोलावले होते. मात्र, हनी सिंगने (Honey Singh) त्या पत्राचे उत्तर देत आपण पोलिस ठाण्यात येण्यास असमर्थ असल्याची कारणे दिली. पोलिसांनी ही बाब संबंधित  सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 14, 2022 | 03:52 PM
Court orders Yo Yo Honey Singh to appear at Pachpavli Police Station

Court orders Yo Yo Honey Singh to appear at Pachpavli Police Station

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग (Honey Singh) हा अश्लील गाण्यांचे गायन करून ते युट्यूबवर अपलोड करतो याबद्दल व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनी सिंगविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यामध्ये त्याला हजर (Attend the police station) राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने (Sessions Court) दिले आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांच्यासमक्ष झाली.

[read_also content=”चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठोकला सतीश उकेंवर ५० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/chandrasekhar-bavankule-sends-rs-50-crore-defamation-notice-to-satish-uke-nraa-231408.html”]
जब्बल यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर, मागच्या जानेवारीमध्ये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने पाचपावली पोलिसांना (Attend the police station) हनी सिंगच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्याचे आदेश दिले. त्याअन्वये पोलिसांनी १० जानेवारी २०२२ रोजी हनी सिंगला पत्र पाठवले आणि २५ जानेवारी २०२२ रोजी पोलिस ठाण्यात बोलावले होते. मात्र, हनी सिंगने (Honey Singh) त्या पत्राचे उत्तर देत आपण पोलिस ठाण्यात येण्यास असमर्थ असल्याची कारणे दिली. पोलिसांनी ही बाब संबंधित  सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तर, हनी सिंग तपासादरम्यान सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला.
[read_also content=”बजाज नगरात भर दुपारी दरोडा, अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास तर, २३ वर्षीय तरुणी होती घरात…… नागपुरातील धक्कादायक घटना https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/a-23-year-old-girl-was-found-in-a-house-in-bajaj-after-a-robbery-in-the-afternoon-nraa-231333.html”]
तर, न्यायालयीन कारवाई दरम्यान विदेशामध्ये कार्यक्रम सादरीकरणासाठी २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२२ या काळात दुबईला जाण्याच्या परवानगी साठी त्याने अर्ज दाखल केला होता. तर, न्यायालयाने त्याला दुबईत जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच, न्यायालयाने (Sessions Court) त्यामध्ये हनी सिंगला (Honey Singh) पाचपावली पोलिस ठाण्यात हजर होण्याचा (Attend the police station) आदेशही दिले आहेत. 

Web Title: Court orders yo yo honey singh to appear at pachpavli police station nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 11:55 AM

Topics:  

  • nagpur court

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.