Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांची पंसत महिंद्राच्या SUV कार! 21.6 मार्केट शेअरसह SUV विक्रीमध्ये Mahindra & Mahindra अव्वल स्थानी

एसयुव्हीच्या मार्केटमध्ये महिंद्राने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कंपनीचा एसयुव्हीचा बाजार हिस्सा 21.6 टक्के असून पहिल्या तिमाहीत 1.24 लाख एसयूव्ही विक्री केल्या आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Jul 31, 2024 | 10:15 PM
फोटो सौजन्य- महिंद्रा वेबसाईट

फोटो सौजन्य- महिंद्रा वेबसाईट

Follow Us
Close
Follow Us:

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने 2024-25 च्या पहिल्या आर्थिक तिमाहीचे तपशील जाहीर केले आहेत. यानुसार एसयुव्हीच्या मार्केटमध्ये महिंद्राने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. महिंद्राने पहिल्या तिमाहीत 2.12 लाख युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामुळे विक्रीत तब्बल 14 टक्के वाढ झाली आहे. या विक्रीपैकी 1.24 लाख एसयूव्ही होत्या, या एसयुव्हीचा बाजार हिस्सा 21.6 टक्के होता. ज्यामुळे महिंद्रा कंपनी एसयुव्हीच्या विक्रीत क्रमांक 1 वर पोहचली आहे. कंपनीची वाहन निर्मिती देखील पूर्वीच्या 49,000 प्रति महिना वरून या वर्षाच्या अखेरीस 64,000 प्रति महिना झाली आहे.

इतर वाहन श्रेणीतही अव्वल स्थान  (Mahindra & Mahindra) 

फक्त एसयुव्हीमध्येच नाही तर कंपनीने इतर वाहन श्रेणीमध्ये ही सर्वात जास्त विक्री केली आहे. महिंद्राने एलसीव्ही ( लाईट कमर्शिल व्हेहिकल) मध्येही महिद्राने 50.9 टक्के मार्केट हिस्सा प्राप्त केला आहे. 44.7 टक्के वाटा असलेले ट्रॅक्टर आणि 43.4 टक्के इलेक्ट्रिक 3-व्हीलरमध्ये मार्केट हिस्सा आहे. कंपनीचा एकूण त्रैमासिक महसूल 10 टक्क्यांनी वाढला, परंतु निव्वळ नफा 6 टक्क्यांनी घसरला.

महिंद्रा एण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO डॉ. अनिश शाह म्हणाले, “आम्ही FY25 आर्थिक वर्षाची सुरुवात आमच्या सर्व व्यवसायांमध्ये मजबूत कार्यप्रदर्शनासह केली आहे. नेतृत्वाच्या पोझिशन्सचा फायदा घेत, ऑटो आणि फार्मने बाजारातील हिस्सा आणि नफा मार्जिन वाढवणे सुरू ठेवले. मालमत्तेची गुणवत्ता सुधारल्याने MMFSL मधील परिवर्तन परिणाम देत आहे, आणि या गतीने आणि अंमलबजावणीच्या दिशेने अथक प्रयत्न म्हणून TechM मधील परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, आम्ही FY25 मध्ये ‘डिलिव्हर स्केल’ सुरू ठेवू.”

महिंद्राची नवी थार 

महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar Roxx)  येत्या 15 ऑगस्टला लॉंच होणार आहे. कारबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे कंपनीने काल थारचा  दुसरा  टीझर प्रदर्शित केला त्यात कारबद्दल लोकांमध्ये असणारी उत्सुकता दाखविली आहे.  15 दिवसात कारचे अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी फाईव्ह डोअर थारचा एक नवीन टीझर रिलीज केला आहे. ज्यात कारचा आकर्षक लूक पाहायला मिळत आहे. थार ही अनेकांसाठी आवडती कार आहे तिच्या लूक आणि कम्फर्टमुळे ती लोकप्रिय आहे. ग्रुपसाठी तर ही कार खास आहे.

Web Title: Customers favorite mahindra suv cars mahindra mahindra tops suv sales with 21 6 market share

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 10:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.