Mahindra Electric Thar: कामगिरीच्या बाबतीत, ही इलेक्ट्रिक थार केवळ दिसण्यातच नव्हे, तर पॉवरमध्येही प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये ड्युअल मोटर सेटअप असण्याची शक्यता आहे.
वाहन निर्मिती कंपनीचे मालक कोणती कार वापरतात असा प्रश्न नेहमी पडतो. दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ते वापरत असलेल्या कारबद्दल खुलासा सोशल मीडियावर केला आहे.
एसयुव्हीच्या मार्केटमध्ये महिंद्राने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कंपनीचा एसयुव्हीचा बाजार हिस्सा 21.6 टक्के असून पहिल्या तिमाहीत 1.24 लाख एसयूव्ही विक्री केल्या आहेत.