Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष, ११ मार्च; १६८९ साली छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन झाले

  • By Aparna Kad
Updated On: Mar 11, 2022 | 08:50 AM
दिनविशेष, ११ मार्च; १६८९ साली छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन झाले
Follow Us
Close
Follow Us:

११ मार्च महत्वाच्या घटना

 

१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

१८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

१८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

१९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

 

११ मार्च जन्म

 

१८७३: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९३३)

१९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

१९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)

१९१६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९५)

१९८५: श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.

 

११ मार्च मृत्यू

 

१६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म: १४ मे १६५७)

१९५५: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

१९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

१९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

१९७०: अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १८८९)

१९६९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

१९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)

२००६: सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १९४१)

Web Title: Day special 11th march 1689 chattrapati sambhaji raje bhosale death anniversary nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 08:24 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

भारताची शूर कन्या नीरजा भानोतचा आज जन्मदिवस; जाणून घ्या ०7 सप्टेंबरचा इतिहास
1

भारताची शूर कन्या नीरजा भानोतचा आज जन्मदिवस; जाणून घ्या ०7 सप्टेंबरचा इतिहास

आज अनंत चतुर्दशी! दहा दिवसांच्या गजरानंतर लाडक्या गणरायाला निरोप; जाणून घ्या ०६ सप्टेंबरचा इतिहास
2

आज अनंत चतुर्दशी! दहा दिवसांच्या गजरानंतर लाडक्या गणरायाला निरोप; जाणून घ्या ०६ सप्टेंबरचा इतिहास

देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती ही पदे भूषवणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 सप्टेंबरचा इतिहास
3

देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती ही पदे भूषवणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : महानुभाव पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींचा जन्मदिन; जाणून घ्या 04 सप्टेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : महानुभाव पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींचा जन्मदिन; जाणून घ्या 04 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.