Din Vishesh
आज विसर्जनाचा दिवस. आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्याचा. यामुळे सगळ्यांच्या मनात हुरहूर लागली असले. बप्पा जाणार म्हणून डोळे भरुन आले असतील, पण बप्पाला देताना सर्वांच्या मनात आनंदही असले. कारण बप्पाचे आशीवार्द घेऊन त्यांना पुढच्या वर्षी लवकर येण्याची आपण प्रार्थना करतो. निरोप हा तात्पुरता असला तरी श्रद्धा आणि विश्वास कायम आहे. गणपत्ती बप्पाच्या आगमनाने एकोपा, प्रेम आणि भक्तीचे वृद्धिगत दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आज दिवस निरोपाचा असला तर एका नव्या आशेचा आरंभ आहे, आपल्या बप्पाच्या परत येण्याची वाट पाहण्याचा आरंभ. गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
06 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
06 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
06 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा