Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राथमिक आरोग्य केंद्रात आता हृदयविकाराचे निदान

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 25, 2021 | 04:06 PM
प्राथमिक आरोग्य केंद्रात आता हृदयविकाराचे निदान
Follow Us
Follow Us:

सातारा : ग्रामीण भागातील नागरिकांना ह्रदयविकाराचा झटका आल्यास त्याचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) करणे शक्य आहे. जिल्ह्यातील 72 केंद्रांवर इसीजी मशीन बसविण्याचा निर्णय सातारा जिल्हा परिषदेने घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी या माहितीला दुजोरा दिला. जिल्हा परिषद आरोग्य समिती बैठकीच्या निमित्ताने ही माहिती देण्यात आली. या बैठकीस समिती सदस्य डॉ. अभय तावरे, राजेश पवार, भाग्यश्री मोहिते, शारदा ननावरे, उषा देवी गावडे, डॉ. सचिन पाटील यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या विकास निधी संच प्रकल्पातून इसीजी मशीन खरेदी होणार असल्याचे विधाते यांनी स्पष्ट केले.

Web Title: Diagnosis of heart disease now at the primary health center in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2021 | 04:06 PM

Topics:  

  • Primary Health Center

संबंधित बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…
1

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.