Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही वाहनधारक असाल तर लगेचच करा हे काम अन्यथा होईल डोक्याला शॉट; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

आधार कार्डशी (Aadhaar Card) ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) लिंक (link) करण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या परिवहन (rto) विभागाच्या संकेतस्थळावर (website) जा. यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार’च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला ड्रॉप-डाऊनवर जाऊन ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या पयार्यावर क्लिक करावे लागेल.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 06, 2021 | 09:22 AM
तुम्ही वाहनधारक असाल तर लगेचच करा हे काम अन्यथा होईल डोक्याला शॉट; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : तुम्ही जर पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक (link) केले असेल तर तुम्हाला आता आणखी एक काम करावे लागणार आहे. ज्या प्रमाणे आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक केले आहे, तशाच पद्धतीने आता ड्रायव्हिंग लायसन्सही (driving license) आधार कार्डशी जोडणे बंधनकारक (binding) झाले आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स डुप्लिकेशनच्या (duplication) प्रकरणांना आळा बसेल आणि मूळ वाहनचालक(Original driver) असलेल्या लोकांना खूप फायदा होईल, असा दावा सरकारने केला आहे. याला अनुसरून तुम्ही जर आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला ही प्रक्रिया सोप्या शब्दांत सांगत आहोत.

तुम्हाला आधी करावे लागेल हे काम

आधार कार्डशी (Aadhaar Card) ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) लिंक (link) करण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या परिवहन (rto) विभागाच्या संकेतस्थळावर (website) जा. यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार’च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला ड्रॉप-डाऊनवर जाऊन ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या पयार्यावर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर (driving license number) विचारला जाईल. तो नंबर या ठिकाणी नोंदवा.

[read_also content=”राणीच्या बागेची ‘व्हर्च्युअल टूर’, लहान मुलांनी आनंद घ्यावा : महापौर https://www.navarashtra.com/latest-news/virtual-tour-of-veer-mata-jijabai-bhosale-udyan-and-zoo-children-should-enjoy-says-mayor-kishori-pednekar-nrvb-138596.html”]

ओटीपीमध्ये टाकताच आधार कार्ड लिंक होणार Aadhaar Link With OTP

ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर प्रविष्ट केल्यानंतर अर्थात तेथे नोंदवल्यानंतर तुम्हाला ‘गेट डिटेल्स’ या पयार्यावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. यानंतर तुम्हाला ‘सबमिट’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर एक ओटीपी एसएमएसद्वारे आपल्या मोबाईल नंबरवर येईल. हा ओटीपी नोंदवल्यानंतर तुमच्या आधार कार्डला ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

[read_also content=”पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर निघण्याआधी एकदा वेळापत्रक पाहून मगच निर्णय घ्या https://www.navarashtra.com/latest-news/relief-to-passengers-on-the-western-railway-megablocks-today-on-both-routes-of-the-central-railway-before-you-leave-home-look-at-the-schedule-and-then-make-a-decision-nrvb-138593.html”]

परवाना पडताळणीसाठी आधार बंधनकारक Aadhaar Necessary For License Verification

ड्रायव्हिंग लायसन्सच्या पडताळणीसाठी अर्थात सत्यता तपासताना आधार कार्डची गरज भासणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नजिकच्या आरटीओ कार्यालयात जावे लागेल. देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ड्रायव्हिंग लासयन्सशी संबंधित सर्व कामे कित्येक दिवसांपासून थांबविण्यात आली होती. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे आता अनेक राज्यांत ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित कामे पुन्हा सुरू होऊ लागली आहेत.

driving license link with aadhaar card otherwise there will be headaches for you know the whole process

Web Title: Driving license link with aadhaar card otherwise there will be headaches for you know the whole process nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2021 | 09:22 AM

Topics:  

  • aadhaar card
  • driving license
  • headaches
  • know

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.