राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी National Informatics Centre ला एक प्रत्र पाठवले आहे. यात फेसलेस शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती द्यावी असे म्हंटले आहे.
आता ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाह प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. 'व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स' ही अनोखी सेवा सुरू करत आहे, ज्यामुळे सर्व सरकारी कामे घरबसल्या करता येणार आहेत.
तुम्ही सुद्धा ड्रायव्हींग लायसन्ससाठी अर्ज केला असेल किंवा तुमच्याकडे लायसन्स आहे परंतु ते स्मार्ट कार्ड स्वरूपात नसेल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक महत्वाची सूचना…
चला तर जाणून घेऊया की, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची कशी नाही. आणि अवघ्या ७ दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स कशी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
आधार कार्डशी (Aadhaar Card) ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) लिंक (link) करण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या परिवहन (rto) विभागाच्या संकेतस्थळावर (website) जा. यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार’च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला…