Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोल्ट्रीधारक नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री आदिती तटकरे

  • By Swapnil Jadhav
Updated On: Jul 15, 2020 | 10:56 AM
पोल्ट्रीधारक नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री आदिती तटकरे
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल :  निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीत पोल्ट्री फार्मवरील पत्रे, पोल्ट्रीच्या जाळ्या, खाद्याची भांडी, पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याची मरतूक इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी यांचे निसर्ग वादळामुळे झालेले नुकसान व त्यांना द्यावयाची नुकसान भरपाई या विषयाबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी खासदार सुनील तटकरे, पशुसंवर्धन विभागाचे अवर सचिव डॉ.पंचपोर, डॉ.राऊतमारे, जिल्हा पशु विकास अधिकारी,जिल्हा परिषद रायगड डॉ.बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के हे उपस्थित होते.

पोल्ट्री फार्मच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून हा प्रस्ताव राज्याचे अर्थमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांच्याकडे पाठवून निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पोल्ट्रीधारकांना योग्य ती भरपाई मिळावी, अशी आग्रही विनंती करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोल्ट्रीधारकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याआधारे संबंधित नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Web Title: Efforts to get compensation to poultry owners as soon as possible guardian minister aditi tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2020 | 10:56 AM

Topics:  

  • poultry

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल
1

Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.