शेतकरी सध्या शेतीआधारित उद्योगांकडे वळत आहे. अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून वेगळी वाट निवडत प्रगती साधली आहे. पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून ते वार्षिक कोट्यवधींचा टर्नओव्हर करत आहे.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भोकरशेतवस्ती येथे रविवारी ( दि.१६) रात्री बिबट्याने शेतकरी संतोष किसनराव हिंगे यांच्या पोल्ट्रीच्या तारा तोडून पोल्ट्रीतील कोंबड्यावर ताव मारला. यात हिंगे यांच्या अंदाजे २५० गावठी…
पनवेल : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीत पोल्ट्री फार्मवरील पत्रे, पोल्ट्रीच्या जाळ्या, खाद्याची भांडी, पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याची मरतूक इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर…