Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लीला पासवानचा शोध सुरु,‘एक थी बेगम २’ चा टीझर झाला रिलीज

एम एक्स प्लेअरवर(MX Player) प्रदर्शित झालेल्या ‘एक थी बेगम’(Ek Thi Begum) या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा दुसरा सिझन (Secomd Season Of Ek Thi Begum)प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा टीझर(Teaser Of Ek Thi Begum 2) प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 16, 2021 | 06:52 PM
ek thi begum

ek thi begum

Follow Us
Close
Follow Us:

डॉन दाउद इब्राहिमला मारण्याची योजना आखणाऱ्या सपनाचा जीवनप्रवास ‘एक थी बेगम’(Ek Thi Begum) या वेबसीरिजमधून प्रेक्षकांनी बघितला. एम एक्स प्लेअरवर(MX Player) प्रदर्शित झालेल्या ‘एक थी बेगम’(Ek Thi Begum) या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा दुसरा सिझन (Secomd Season Of Ek Thi Begum)प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा टीझर(Teaser Of Ek Thi Begum 2) प्रदर्शित करण्यात आला आहे.

सत्य घटनेवर आधारित ‘एक थी बेगम’च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली. तिने तिरस्काराची परिसीमा गाठली. तिने सर्व बाबी स्वतःच्या हातात घेतल्या आणि एका अशा वळणावर येऊन पहिल्या सिझनचा शेवट झाला. पुढे काय होणार ते आता पुढच्या सिझनमध्ये कळेल.

[read_also content=”मुंबईत पाणीप्रश्नावरून नवा वाद – शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/criminal-record-against-two-corporator-of-bmc-nrsr-181554/”]
सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित ‘एक थी बेगम २’ लीला पासवान या महिलेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिचे नाव प्रामुख्याने पुरुषांच्या जगातच प्रसिद्ध नसून अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणीही तिच्या शोधात आहेत.

Web Title: Ek thi begum season 2 will be released soon nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2021 | 06:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.