Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी; सीईओ ‘ऍक्शन मोड’वर

एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यसन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचबांगडी करण्याचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केले आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 11, 2021 | 06:52 PM
‘त्या’ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी; सीईओ ‘ऍक्शन मोड’वर
Follow Us
Follow Us:

सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यसन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचबांगडी करण्याचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केले आहे. गेल्या चार दिवसांत दोन एसीबीच्या कारवाईमुळे सीईओ ऍक्शन मोडवर आले आहेत.

ज्या कर्मचाऱ्याविरोधात अपहाराची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशा कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकरणाची फाईल दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही, याची दक्षता घेऊन प्रत्येक कामकाजाचा आढवा घेण्यात यावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील कक्षधिकारी बसवेश्वर स्वामी आणि सामान्य प्रशासनातील कनिष्ठ प्रशासनधिकारी सुहास चेळेकर यांच्यावर लाच प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत असल्याची ओरड सदस्यांमधून होत आहे. विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांनी जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिलीप स्वामी यांनी परिपत्रक जारी केले आहे.

Web Title: Employee transferred ceo dilip swamy in action mode nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2021 | 06:52 PM

Topics:  

  • Action Mode
  • दिलीप स्वामी

संबंधित बातम्या

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई;  थेट 27 लाखांचा Penalty  भरण्याचे आदेश
1

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई; थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.