Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई; थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश

RBI Action On Financial Companies : भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल पाच कंपन्यांवर कठोर कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने विविध प्रकरणांमध्ये या कंपन्यांवर अंदाजे ४५ लाख रुपयांचा एकूण दंड आकारला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 07:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • RBI चा थेट निशाणा!
  • ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई
  • थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश
RBI Action On Financial Companies : भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने नियामक नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई केली आहे. अशा ५ कंपन्या आहे ज्यांना RBI च्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागलं. केंद्रीय बँकेने विविध प्रकरणांमधअये या कंपन्यांवर तब्बल ४५ लाख रुपयांचा एकून दंड आकरला आहे. या यादीत नेमक्या कोणत्या कंपन्या आहेत? नेमक्या कोणत्या कारणांसाठी कारवाई झाली जाणून घेऊयात. ( RBI Action On Financial Companies ) 

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीत ट्रान्सयुनियन सिबिल, क्रिफ हाय मार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, सन्मान फिनसर्व्ह आणि हिंदुजा लेलँड फायनान्स यांचा समावेश आहे. काही कंपन्यांनी नियामक आवश्यकतांचे पालन केल्याचे आढळून आले, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंड आकारण्यात आला.

कोणत्या कंपनीवर किती दंड आकारण्यात आला?

RBI च्या या कारवाईत, वेगवेगळ्या कंपन्यांवर वेगवेगळ्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.

ट्रान्सयुनियन सिबिलवर ₹२६,८२,८००
सीआरआयएफ हाय मार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसवर ₹६,८९,६००
इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसवर ₹१,१९,४००
समान फिनसर्व्हवर ₹४.२० लाख
हिंदुजा लेलँड फायनान्सवर ₹६.२० लाख

RBI ने क्रेडिट ब्युरोंवर कारवाई का केली?

आरबीआयच्या मते, ट्रान्सयुनियन सिबिल, क्रिफ हाय मार्क आणि इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या तीन कंपन्या काही तक्रारदारांना विहित मुदतीत नुकसान भरपाई देण्यात अयशस्वी ठरल्या. यामुळेच आरबीआयने त्यांच्यावर आर्थिक दंड लावला.

इतर दोन कंपन्यांनी काय चुक केली?

आरबीआयच्या मते, इतर दोन कंपन्यांनी क्रेडिट रिपोर्टिंग आणि कर्ज दर निश्चितीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले.
समान फिनसर्व्ह आपल्या एका कर्जदाराशी संबंधित क्रेडिट माहिती सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRILC) ला कळवण्यात अयशस्वी ठरली. दरम्यान, हिंदुजा लेलँड फायनान्सच्या बाबतीत, मायक्रोफायनान्स कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणाची योग्य अंमलबजावणी झाली नाही. या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीवर दंड आकारण्यात आला.

RBI ने दंडाबद्दल काय सांगितले?

RBI च्या मते, कंपन्यांनी नियामक नियमांचे पालन करण्यात आढळलेल्या त्रुटींच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. पण, या दंडाचा अर्थ असा नाही की RBI ने कंपन्या आणि त्यांचे ग्राहक यांच्यातील कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर काही स्पष्ट विधान केलेलं नाही.

ब्रेक लावताच तयार होणार Electricity! Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान; कशी काम करते सिस्टीम?

Web Title: Rbi imposes 27 lakh penalty on 5 financial companies for rule violation marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Action Mode
  • bank RBI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.