Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिओ लसीकरणाला सोलापूर जिल्ह्यात बालकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी (दि.२७) सोलापूर जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व शहरी भागात पार पडली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2022 | 07:26 PM
पोलिओ लसीकरणाला सोलापूर जिल्ह्यात बालकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी (दि.२७) सोलापूर जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व शहरी भागात पार पडली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण मोहिम उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या हस्ते पंढरपूर येथे बालकांना दोन थेंब पोलिओची मात्रा देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी भागातील पाच वर्षाखालील एकूण 339554 बालके असून, ग्रामीण भागात एकूण 2418 आणि नागरी भागात 198 लसीकरण केंद्र, 144 मोबाईल टीम, 205 ट्रान्झिट टीम स्थापन करण्यात आले होते.

सोलापूर जिल्ह्यात 95.4 टक्के बालकांना पोलिओ लस देण्यात आली. उर्वरित बालकांना २८ फेब्रुवारी ते 4 मार्च २०२२ या पाच दिवसात आरोग्य कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत घरोघरी, वाडी वस्ती, उसतोड टोळी, वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस देण्यात येणार आहे.

Web Title: Enthusiastic response of children in solapur district to polio vaccination nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2022 | 07:26 PM

Topics:  

  • Pulse Polio Vaccination

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.