Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईपीएफओकडून नियमांमध्ये बदल; आता पीएफ खाते अपडेट करण्यासाठी लागणार ‘ही’ दोनच कागदपत्रे!

ईपीएफओने नाव, जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्यासाठी गाइडलाइन्स जारी केले आहे. याअंतर्गत पीएफ सदस्यांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी एसओपी आवृत्ती ३.० मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ईपीएफओ खातेधारकांना प्रोफाइल अपडेट करणे सोपे होणार आहे. त्यासाठी केवळ २-३ कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 03, 2024 | 10:00 PM
खासगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी... केंद्र सरकार घेणार हे दोन मोठे निर्णय! वाचा... सविस्तर!

खासगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी... केंद्र सरकार घेणार हे दोन मोठे निर्णय! वाचा... सविस्तर!

Follow Us
Close
Follow Us:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याबाबत नियम बदलले गेले आहे. हा बदल सर्व पीएफ खातेधारकांसाठी आहे. ईपीएफओने पीएफ खात्यातील माहिती सुधारण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन सर्व पीएफ खातेधारकांना करायचे आहे. ईपीएफओने जारी केलेले हे नवीन नियम कोणते? याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया…

एसओपी आवृत्ती ३.० मंजूर

ईपीएफओने नाव, जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्यासाठी गाइडलाइन्स जारी केले आहे. याअंतर्गत पीएफ सदस्यांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी एसओपी आवृत्ती ३.० मंजूर करण्यात आली आहे. या नवीन नियमांचे पालन करुन युएएन प्रोफाइल अपडेट करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म द्यावा लागणार आहे.

हेही वाचा : 2 बीएचके फ्लॅटचे भाडे 43000 रुपये, 2.5 लाख रुपये डिपॉझिट; …लोक म्हणतायेत किडनी विकावी लागेल!

दोन श्रेणींमध्ये विभागणी

ईपीएफओने आपल्या गाइडलाईन्समध्ये म्हटले आहे की, पीएफ खात्यामधील माहितीमध्ये अनेक चुका आहे. या चुका सुधारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डेटा अपडेट न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे आता तुम्हाला प्रोफाइल अपडेट करावा लागणार आहे. ईपीएफओने प्रोफाइलमधील बदलांना लहान मोठ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल…

मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे

किरकोळ बदलांसाठी दोन आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. तर मोठ्या सुधारणांसाठी तीन आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहे.प्रोफाइल अपडेट करताना पीएफ खातेधारकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. जेणेकरुन कोणतीही फसवणूक होणार नाही. ईपीएफओद्वारे जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार, तुम्हाला प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. ईपीएफ सदस्यांना ई- सेवा पोर्टलद्वारे दुरुस्तीसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियोक्ताद्वारे ईपीएफ खात्याशी संबंधित डेटामध्ये सुधारणा केल्या जाऊ शकतात.

 

Web Title: Epfo rule change of profile update only two documents are required to update pf account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 09:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.