Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडकर्त्यांनी चांगले केले’; जावयाला टीममधून बाहेर केल्यानंतर सासरे शाहीद अफ्रिदीने केले सिलेक्टर्सचे समर्थन

Pak vs Eng 2nd Test : कसोटीत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर निवड समितीने कठोर निर्णय घेत संघातून तीन बड्या स्टार्सना बाहेरचा रस्ता दाखवला. माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना विश्रांती देण्याच्या नावाखाली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. शाहीनचे सासरे, माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी ट्विट करीत सिलेक्टर्सच्या निर्णयाच्या कौतुक केले आहे. जावयाला बाहेर केल्यानंतर ही शाहीदने समर्थन केल्याने हा क्रीडा जगतात चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 15, 2024 | 07:39 PM
Shahid Afridi Reacted to Shaheen Afridi being Removed from The Pakistan Team He said selectors did well

Shahid Afridi Reacted to Shaheen Afridi being Removed from The Pakistan Team He said selectors did well

Follow Us
Close
Follow Us:

Pak vs Eng 2st Test : पाकिस्तान क्रिकेट संघाची कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने खराब कामगिरी पाहिल्यानंतर निवड समितीने कठोर कारवाई केली. संघाचा माजी कर्णधार बाबर आझमसह वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. गेल्या घरच्या मालिकेत या तिघांची कामगिरी चांगली नव्हती. शाहीन आफ्रिदीचे सासरे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या निर्णयावर निवडकर्त्यांचे समर्थन केले आहे.

विश्रांतीचे कारण देत केले टीममधून बाहेर

कसोटी संघात सातत्याने फ्लॉप ठरणारा स्टार फलंदाज बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना इंग्लंडविरुद्ध ब्रेक देण्याच्या नावाखाली कसोटी संघातून वगळण्यात आले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निवड समितीच्या निर्णयाचे समर्थन केले असून त्यात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना ब्रेक देण्यात आला आहे. या तिघांनाही इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.

माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीने काय म्हटलेय वाचा

Supporting the selectors’ decision to give Babar, Shaheen, and Naseem a break from international cricket. This move not only helps protect and extend the careers of these champion players but also gives a great opportunity to test and groom emerging talent, building strong bench… — Shahid Afridi (@SAfridiOfficial) October 14, 2024

 

लाजिरवाण्या पराभवानंतर निवड समितीचा मोठा निर्णय

इंग्लंडविरुद्ध मुलतान येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचा एक डाव आणि ४७ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. शाहिद आफ्रिदीने त्याच्यावर पोस्ट केली आहे हे पाऊल या चॅम्पियन खेळाडूंच्या कारकिर्दीला सुरक्षित आणि लांबणीवर टाकण्यास मदत करते. “हे उदयोन्मुख प्रतिभांची चाचणी घेण्याची आणि त्यांना वाढवण्याची एक उत्तम संधी देखील प्रदान करते, ज्यामुळे भविष्यासाठी एक मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार होते.”

दिग्गज खेळाडूंना दिला ब्रेक

शाहिद आफ्रिदी आणि निवडकर्ते या तिन्ही खेळाडूंना ब्रेक देण्याचे बोलत असतील, परंतु मुलतान क्रिकेट स्टेडियमवरील पहिल्या कसोटीत खराब कामगिरीमुळे या त्रिकुटाला कसोटी संघातून वगळण्यात आल्याचे मानले जात होते. सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

 

Web Title: Father in law shahid afridi reacted to son in law shaheen afridi being removed from the pakistan team he said selectors did well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 07:39 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Pakistan Cricket team
  • Shaheen Afridi

संबंधित बातम्या

PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले
1

PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 
2

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 

ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?
3

ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
4

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.