Shahid Afridi New Chief Selector Of PCB after aqib javed: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या गोंधळात आहे. एका माजी पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या दाव्याच्या मते, शाहिद आफ्रिदी पीसीबीमध्ये सामील होऊ शकतो.
Pakistan: इंग्लंड दौरा पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या सिरिजमध्ये पहिल्या दोन पराभवांनंतरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अत्यंत कठोर पाऊल उचलत थेट ७ खेळाडूंना संघातून…
Eng beat Pak ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा दारुण पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे.
England Vs Pakistan: इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा स्फोट झाला आहे. तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये अजून शेवटची कसोटी बाकी असतानाच पाकिस्तानने सिरिज गमावली आहे.
ENG Vs PAK: पाकिस्तानने सिरिज गमावली आहे. मात्र त्यासोबतच कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाच्या नावावर एक असा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
Joe Root breaks Ponting world record most runs home ground: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनून एक नवीन विश्वविक्रम…
Pakistan bowled 61 no balls in Test cricket in 2026: पाकिस्ताने २०२६ मध्ये ६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात सर्वात जास्त नो बॉल फेकण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर…
Pakistan Sri Lanka England Tri series Timetable: पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात ट्राय सीरीज खेळवली जाणार आहे. या सामन्याच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इंग्लंडकडून दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या. याआधी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सिरिज खेळून आला आहे. त्यातील पहिला सामना पाकिस्तान पराभूत झाला तर दुसरा सामना जिंकला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होण्याची दुसरी वेळ आहे. तर पहिल्याच बॉलवर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याची इंग्लंडच्या गोलंदाजांची ही चौथी वेळ आहे.
Pakistan Squad Announcement for Asia Cup & asian Games: पाकिस्तानने आगामी महिला आशिया कप आणि २०२६ च्या आशियाई खेळांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये फातिमा सना…
PCB banned Cricketer Hamza Nazar for Visa Protocol Breach: पीसीबीने पाकिस्तानी क्रिकेट हमजा नजरवर दोन वर्षाची बंदी घातली आहे. तसेच, १० लाखांचा दंड ठोठावला आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक वेळेस रन आउट होण्याच्या यादीत बाबर आझम दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. या यादीमध्ये त्याने वसिम अक्रम आणि अजहर अलीची बरोबरी केली आहे.
पाकिस्तान संघ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजीत अपयशी ठरताना दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानच्या फलंदाजी ढेपाळली होती.
2 ते 6 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर 19 ऑगस्टपासून पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध देखील टेस्ट सिरिज खेळणार आहे.
पाकिस्तानच्या कर्णधाराने फातीमा सनाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. सलामीची फलंदाज गुल फिरोजाने 52 बॉलमध्ये 63 रन्सची खेळी केली.
Pakistan new Central Contract 2026 for Cricketers: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन केंद्रीय करार जाहीर करत खेळाडूंच्या मॅच फीमध्ये मोठी वाढ केली असून ती जवळपास दुप्पट करण्यात आली आहे. या…
कालच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार फातीमा सनाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र तिची खेळी व्यर्थ गेली. तिची शानदार खेळी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकली नाही.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात सुपर ८ च्या पुढे जाण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानची बांग्लादेशविरुद्ध पहिलीच मालिका होती. अहमद शहजादने त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याचा संताप व्यक्त केला आहे आणि संघावर टीका केली…