Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेशरमवरुन वादात सापडलेल्या पठाणचा ट्रेलर रीलिज, भगव्या बिकिनीतली दीपिका नाही, वादग्रस्त गाणेही नाही

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2023 | 12:46 PM
बेशरमवरुन वादात सापडलेल्या पठाणचा ट्रेलर रीलिज, भगव्या बिकिनीतली दीपिका नाही, वादग्रस्त गाणेही नाही
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बेशरम रंग या गाण्यावरुन आणि त्यातल्या दीपिका पादुकोणच्या कपड्यांवरुन वादात सापडलेल्या बहुचर्चित पठमा सिनेमाचा ट्रेलर (Pathaan Trailer)  रीलिज झालाय. शाहरुख खान (shahrukh khan) या सिनेमात नायकाच्या भूमिकेत आहे. शाहरुखच्या या मेगा बजेट मूव्हीचं ट्रेलर मंगळवारी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी रीलिज करण्यात आला.

पठाणच्या ट्रेलरमध्ये शाहरुख आणि जॉ़न अब्राहमचे एक्शन सीन दाखवले आहेत. मात्र वादात सापडलेले बेशरम गाणं या ट्रेलरमध्ये नाही. ही वेळापूर्वीच आलेल्या या ट्रेलरला फॅन्सचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

सेन्सर बोर्डाने सिनेमातील १० सीन बदलले

पठाण सिनेमावरुन झालेल्या प्रचंड वादानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमातील १० सीन बदलण्यास सांगितलं होतं. याबरोबरच सिनेमातील काही संवादही बदलणम्यात आलेत. या सिनेमाचा टीझर आणि गाणी रीलिज झाल्यानंतर यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. काही जणांचा या गाण्याच्या ओळींना विरोध होता. तर काही जणांना दीपिकाची भगवी बिकिनी खटकली होती. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं हा निर्णय घेतलाय.

पठाण शब्दात कोणताही बदल नाही

या सिनेमातील रॉ हा शब्द बदलून त्याऐवदी हमारे, लंगडे लूलेच्या ऐवजी टूटे फुटे, पीएम या ऐवजी राष्ट्रपती वा मंत्री, पीएमओ हे शब्द १३ ठिकाणांहून काढण्यात आले.

१०० कोटीला विकण्यात आलेत राईट्स

या सिनेमानं चार वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर परततो आहे. यापूर्वी २०१८ साली झइरो या सिनेमात शाहरुखला पाहण्याची संधी रसिकांना मिळाली होती. नायकाच्या रुपात पठाणमधून जोरदार कमबॅक करण्याचा त्याचा मानस आहे. या सिनेमाचं बजेट २५० कोटी इतकं आहे. सिनेमाचे मीडिया राईट्स १०० कोटींना विकण्यात आलेत. २५ जानेवारीला रीलिज सिनेमात शाहरुखसोबत, जॉन अब्राम, दीपिका यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यशराज फिल्मसची ही स्पाय थ्रिलर मूव्ही आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल, त्यानंतर आणखी वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Features shah rukh khan deepika padukones action thriller pathaan trailer out now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2023 | 12:46 PM

Topics:  

  • deepika padukon
  • John Abraham
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?
1

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?

‘नाळ २’ अभिनेत्याला किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO व्हायरल
2

‘नाळ २’ अभिनेत्याला किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO व्हायरल

71st National Film Awards: शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम; विक्रांत मैसीमुळे घडले असे काही…
3

71st National Film Awards: शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम; विक्रांत मैसीमुळे घडले असे काही…

71st National Film Awards: प्रथमच राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत शाहरुख खानचं नाव; ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान!
4

71st National Film Awards: प्रथमच राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत शाहरुख खानचं नाव; ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.