Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाय वरण भात लोन्चा…’मुळे महेश मांजरेकर पुन्हा अडचणीत, FIR झाली दाखल

‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha)  हा त्यांचा चित्रपट सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटावर आक्षेप घेणायत आले होते. तर आता एका विशेष न्यायालयाने चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या विरोधात त्यांच्या या चित्रपटात लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 14, 2022 | 03:04 PM
mahesh manjrekar

mahesh manjrekar

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) गेले काही दिवस त्यांच्या एका चित्रपटामुळे फारच चर्चेत आहेत. ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha)  हा त्यांचा चित्रपट सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटावर आक्षेप घेणायत आले होते. तर आता एका विशेष न्यायालयाने चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या विरोधात त्यांच्या या चित्रपटात लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

विशेष POCSO न्यायालयाने स्थानिक माहिम पोलिसांना “नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा” या चित्रपटाच्या निर्मात्यांचे, दिग्दर्शक महेश मांजरेकरांसह चौकशी करण्याचे निर्देश दिले. सामाजिक कार्यकर्त्या सीमा देशपांडे यांनी त्यांचे वकील प्रकाश साळसिंगीकर यांच्यामार्फत मांजरेकर आणि इतरांवर कारवाईची मागणी करणारी तक्रार न्यायालयात केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, चित्रपटगृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये “अश्लील साहित्य” भरपूर आहे.

तक्रारीतील योग्यता शोधून, विशेष न्यायाधीश एस एन शेख यांनी उपनगरी माहीम पोलिसांना सीआरपीसीच्या तरतुदींनुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. दिवंगत जयंत पवार यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, छाया कदम, शशांक शेंडे आणि कश्मीरा शाह हे कलाकार आहेत.

ही कथा दोन किशोरवयीन मुलांभोवती फिरते जे समाजाच्या वंचिततेचा आणि क्रूरतेचा सामना करत मोठे होतात आणि कट्टर गुन्हेगार बनतात.

 

Web Title: Fir registered on mahesh manjrekar against nay varan bhat loncha kon nay koncha nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2022 | 10:34 AM

Topics:  

  • mahesh manjrekar

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली
2

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज; महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका
3

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज; महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

राजे येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला!
4

राजे येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.