Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात २४ तासांत पहिल्यांदाच ५० हजारांहून अधिक रूग्णांची नोंद

  • By Mayur Sawant
Updated On: Jul 30, 2020 | 12:51 PM
देशात २४ तासांत पहिल्यांदाच ५० हजारांहून अधिक रूग्णांची नोंद
Follow Us
Close
Follow Us:

देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. देशात काल दिवसभरात तब्बल ५२ हजार १२३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळं एकूण ७७५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच देशात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार या गोष्टींची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

देशात २४ तासांत पहिल्यांदाच ५० हजारांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच २४ तासांमध्ये ५२ हजार १२३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण रूग्णसंख्यांपैकी ५ लाख २८ हजार २४२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तसेच देशात १० लाख २० हजार ५८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ३४ हजार ९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Single-day spike of 52,123 positive cases & 775 deaths in India in the last 24 hours.

Total #COVID19 positive cases stand at 15,83,792 including 5,28,242 active cases, 10,20,582 cured/discharged & 34,968 deaths: Health Ministry https://t.co/ZakSSmhbNf pic.twitter.com/H5ktC0mvs7

— ANI (@ANI) July 30, 2020

दरम्यान, देशात काल बुधवारी ४८ हजार ४९३ इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली होती. तसेच मृतांचा आकडा ७६८ वर पोहोचला होता. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाख ३१ हजारांवर गेला होता.  परंतु आज देशात आणखी नव्या रूग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे.

Web Title: For the first time in 24 hours more than 50000 patients were registered in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2020 | 12:51 PM

Topics:  

  • कोरोना रूग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.