Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरक्षण द्या, नाहीतर इथून पुढे…’; मराठा तरुण आक्रमक

मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय हक्कासाठी अनेक मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण सुरु केले. यास पाठिंबा म्हणून टेंभूर्णी, माढा येथील सकल मराठा समाजच्या वतीने शहर बंदची हाक दिली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2022 | 05:23 PM
‘आरक्षण द्या, नाहीतर इथून पुढे…’; मराठा तरुण आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

टेंभूर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय हक्कासाठी अनेक मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण सुरु केले. यास पाठिंबा म्हणून टेंभूर्णी, माढा येथील सकल मराठा समाजच्या वतीने शहर बंदची हाक दिली होती. त्यास शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शंभर टक्के पाठिंबा दर्शविला. तर लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अन्यथा येथून पुढील आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तुकाराम ढवळे यांनी सांगितले की, आतापर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेत सर्व समाजाला आरक्षण दिले आहे. परंतु आता आरक्षण देणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज पडत आहे. ते मिळवण्यासाठी समाजाने आतापर्यंत शांततेत आंदोलन केले. परंतु, आजतागायत आरक्षण मिळाले नाही. हे समाज आता सहन करणार नाही.

आता इथून पुढची लढाई आरपारची करणार असून, यासाठी रक्ताचे पाट वाहिले तरी समाज मागे हटणार नाही, याची सरकारने दक्षता घ्यावी आणि छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा महाराष्ट्रभर याचा भडका उडेल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Hundred percent bandh for maratha reservation in tembhurni solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 05:23 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • Tembhurni

संबंधित बातम्या

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
1

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
2

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा
3

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा

“मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही…; मुंबईतील आंदोलनाचा जरांगे पाटलांनी सांगितला A to Z प्लॅन
4

“मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही…; मुंबईतील आंदोलनाचा जरांगे पाटलांनी सांगितला A to Z प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.