वनसेवक विकास डोके त्याठिकाणी आल्यानंतर बिबट्या रस्ता ओलांडून जाताना त्यांच्यासह अनेकांनी पाहिला. यामुळे डोके यांनीही गावात बिबट्या असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून, आज 1150 अश्वशक्ती क्षमतेचे एक पंप प्राथमिक चाचणीसाठी सुरु करण्यात आले.
आमदार बबनराव शिंदे यांनी जाधववाडी वैरागवाडी तुळशी उपळाई बुद्रुक व गावातून प्रचार दौऱ्यास दौरा केला ,सर्वत्र त्यांचे प्रचंड उत्साहाने स्वागत करण्यात येत होते.
विकास कामाची प्रक्रिया न संपणारी व निरंतर कायम चालू ठेवण्यासाठी युवक नेते रणजीत बबनराव शिंदे यांना या निवडणुकीत आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
देशात सोलापूर जिल्ह्यामध्ये 46 साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात साखर कारखानदार रिकव्हरी चोरण्याचे मोठे पाप करत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि यामुळे जिल्ह्यात ती ल शेतकऱ्यांचे 1700 कोटी…
सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास…
पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी माढा तालुक्यात सरासरी २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, उजनी धरण परिसरात अवर्षणग्रस्त परिस्थिती असून धरणात सध्या १४.४६ टक्के पाणी व ७.६५ टीएमसी…
कुर्डूवाडी ता.माढा येथे सन १९९७ पासून चेक नका परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा अस्तित्वात असून सदरील चौकास अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज एकवटला असून सकल…
सोलापूर जिल्ह्यातील ३० ते ३२ साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची मुकादमांनी मागील एका गळीत हंगामात १२५ कोटी रुपये रक्कम बुडविली आहे. यापूर्वी अनेक वर्ष अशाच प्रकारे वाहन मालकांचे…
बेंद ओढ्याने (विठ्ठलगंगा ) पुराची पातळी ओलांडून कुर्डूवाडी शहराला पुराने वेढा टाकला असून टेंभुर्णी, माढा व पंढरपूरला जाणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. तर लातूर - सातारा महामार्गावरील टेंभुर्णी कुर्डवाडी…
टेंभुर्णी तालुका माढा येथे गणेश उत्सवाचं काम करत असताना मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक ३ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून, मोबीन अजीज…
मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय हक्कासाठी अनेक मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण सुरु केले. यास पाठिंबा म्हणून टेंभूर्णी, माढा येथील सकल मराठा समाजच्या वतीने…
टेंभुर्णी शहरातील दोन्ही मध्यवर्ती तलावाच्या स्वच्छतेसाठी व डागडुजीसाठी ग्रामपंचायत निधीतून पंधरा लाखाची तरतूद करण्यात आली आहे तर शहरातील पुरातन वेशीच्या कामासाठी ग्रामनिधीतून वेशीच्या दुरुस्तीसाठी पाच लाख असा एकूण 20 लाख…
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात अकलुज ता.माळशिरस येथील युवक विनायक सुनील खिल्लारे व अंगद पांडुरंग ढवळे (रा. सापटणे (टे) तालुका माढा) अशा दोघांचा मृत्यू झाला असून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस…
माढा आणि करमाळा मतदारसंघातून एकाच वेळी दोन सख्खे भाऊ विधानसभेत पहिल्यांदाच पाठविण्याची किमया माढा तालुक्यातील जनतेने केली आहे. जनतेने आम्हाला दिलेल्या ताकतीचा उपयोग आम्ही लोकांच्या भल्यासाठी करणार असल्याचे आमदार संजयमामा…
टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जवळपास एक कोटी रुपये किंमतीचे सिगारेटचे बॉक्स टेम्पोत सोलापूरवरून पुण्याकडे घेऊन जात असतना टेभुर्णीजवळ सोलापूर-पुणे महाराष्ट्रीय महामार्गावर सहा ते सात जणांच्या अज्ञात टोळक्याने ड्रायव्हर व…