Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL

मध्यरात्री किचनमधून आवाज येऊ लागल्यानं राचादावन फुंगप्रसोपर्न (Rachadawan Phungprasopporn) आणि तिचा पती जागे झाले. त्यानंतर ते दोघं किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दोघांना धक्कादायक चित्र दिसलं.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 23, 2021 | 02:15 PM
तो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL
Follow Us
Follow Us:

थायलंड : भुकेलेल्या हत्तीनं (Hungry Elephant) एका महिलेच्या घरातल्या किचनची भिंत (Smashing kitchen Wall)तोडली आहे. दक्षिण थायलंडच्या (southern Thailand) हुआ हिन येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. हत्तीनं किचनची भिंत तोडून शिरकाव केला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. (viral video)

मध्यरात्री किचनमधून आवाज येऊ लागल्यानं राचादावन फुंगप्रसोपर्न (Rachadawan Phungprasopporn) आणि तिचा पती जागे झाले. त्यानंतर ते दोघं किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दोघांना धक्कादायक चित्र दिसलं. एक हत्ती त्यांच्या किचनची भिंत तोडून आत येण्याचा प्रयत्न करत होता. ते जाईपर्यंत हत्तीनं बरीच भिंत तोडली होती.

[read_also content=”Bitcoin : चीनचा दणका! पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त https://www.navarashtra.com/latest-news/bitcoin-crash-goes-down-below-30000-dollar-for-first-time-since-january-nrvb-146111.html”]

भिंत तोडून हा हत्ती खाण्याचं सामान शोधत होता. त्यानंतर भुकेलेल्या हत्तीनं तांदळानं भरलेली प्लास्टिक बॅग हिसकावली आणि ती घेऊन पसार झाला. आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्तीनं कशी भिंत तोडून किचनमध्ये शिरकाव केला आहे.

राचादावन यांनी डेली मेलला सांगताना म्हटलं की, या हत्तीला या भागात चांगलंच ओळखलं जातं. कारण हा हत्ती खूप त्रास देतो. दोन महिन्यांपूर्वीही हा हत्ती घरात घुसला होता. पण त्यावेळी त्यानं काही नुकसान केलं नव्हतं. तसंच भिंतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50,000 बात (1.17 लाख रुपये) खर्च येईल, असंही राचादावन यांनी सांगितलं.

hungry elephant smashing kitchen wall southern thailand video viral on social media

Web Title: Hungry elephant smashing kitchen wall southern thailand video viral on social media nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2021 | 02:08 PM

Topics:  

  • hungry
  • thailand

संबंधित बातम्या

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले
1

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.