थायलंडला प्रवास करणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी अनेकदा खास पॅकेजेस देते. 4 दिवस, 3 रात्रीच्या या पॅकेजमध्ये राहण्याची व्यवस्था ते जेवण, पेये, पर्यटन आणि विमान प्रवास अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.
Budget Friendly Foreign Countries:जर तुम्ही भारतापेक्षा कमी बजेटमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही जवळपासचे देश एक्सप्लोर करू शकता. या देशांचे सौंदर्य तुम्ही जाऊ शकता अशा इतर सर्व देशांपेक्षा…
Princess Bajrakitiyabha severe infection : राजकुमारी बज्रकितियाभा नरेंद्र देवीयवती यांना राजाची मोठी मुलगी म्हणून सिंहासनाची वारस म्हणून पाहिले जाते. 2022 मध्ये, हृदयविकारामुळे त्या कोमात गेल्या.
थायलँड आणि कंबोडियामध्ये सीमा वादावरून अघोषित युद्ध सुरु झालं आहे. अशा परिस्थतीत दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला असताना त्याचा पर्यटनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. जाणून घेऊया सविस्तर.
थायलंड कंबोडिया वादादरम्यान बॅंकॉकमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. एकीकडे संगर्। सुरु असताना गोळीबाराच्या घटनेने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Thailand Combodia Ceasefire : अमेरिकेननंतर आता मलेशियाने देखील थायलंड आणि कंबोडियाच्या संघर्षातमध्ये मध्यस्थी केली आहे. मलेशियाने दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या चर्चेसाठी सहमती दर्शवली असल्याचे म्हटले आहे.
Thailand Cambodia ceasefire : थायलंड आणि कंबोडियातली संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
Thailand Cambodia War : थायलंड आणि कंबोडियातील संघर्ष वाढत चालला आहे. यामुळे दोन्ही देशात अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहे. या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.
Thailand and Cambodia Conflict : थायलंड आणि कंबोडियातील वाद अत्यंत तीव्र होत चालला आहे. यामुळे युद्धाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. यावेळी कंबोडियाने माघार घेत एक मोठे आवाहन केले आहे.
थायलंड आणि कंबोडियात सीमेवर जोरदार गोळीबार सुरु आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. गेल्या अनेक काळापासून दोन्ही देशांत जुन्या मंदिरावरुन हा वाद सुरु आहे.
हैद्राबाद ते थायलंड या एअर इंडिया एक्सप्रेसच्य फ्लाईटचे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सकाळी ६.४० वाजता फ्लाईटने थायलंडमधील फुकेतला जाण्यासाठी उड्डाण केले होते.
Paetongtarn Shinawatra suspension : थायलंडच्या राजकारणात नाट्यमय वळण घेत, निलंबित पंतप्रधान पतोंगटोर्न शिनावात्रा यांनी सत्ता हातातून जाऊ न देता नव्या रूपात सरकारमध्ये पुनरागमन केले आहे.
सध्या थायलंडमध्ये मोठा राजकीय गोंधळ उडालेला आहे. थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने नव्या पंतप्रधानांना पदावरुन काढून टाकले आहे. सध्या पतंप्रधान पियाथोंगटार्न मोठ्या अडचणीच सापडल्या आहेत.
Paetongtarn Shinawatra crisis : पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्यातील खासगी संभाषण लीक झाल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.
Air India Flight Bomb Threat : थायलंडमधील फुकेत विमानतळावर शुक्रवारी एकच खळबळ उडाली, जेव्हा दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI379 विमानात 'F* you all bomb'** असा मजकूर असलेली चिठ्ठी सापडली.
Thailand Air India Emergency Landing: एअर इंडिया विमानासंदर्भात पुन्हा मोठी बातमी समोर येत आहे. एअर इंडियाच्या विमानाला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर विमानाला थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
सध्या जग तीन आघाड्यांवर युद्ध लढ आहे. एकीकडे रशिया-युक्रेन, दुसरीकडे इस्रायस विरोधी हमास आणि तिसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव.अशा परिस्थीत आणखी एक युद्धाची ठिणगी पडली आहे.