In Thane, 50 people were bitten by a stray dog
ठाणे : ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कुत्र्यांपासून वाचायचं कसा अशा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे. ठाण्यात आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ५० जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे(In Thane, 50 people were bitten by a stray dog). यात अनेक लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे.
इंदिरा नगर परिसरात, ठाणे जनता सहकारी बँकेजवळ, एक पिसाळलेला भटका कुत्रा फिरत होता. सकाळपासून त्याने ३४ व्यक्तींचा चावा घेतला होता. संध्याकाळी या आकड्यात भर पडली आहे. ही माहिती कळाल्यानंतर, पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या कुत्र्याला पकडण्यात यश आले असून त्याला पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या सर्व प्रकारामुळे नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर संध्याकाळपर्यंत अथक परिश्रम करून महापालिकेला हा पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश आले आहे. पण रात्री अपरात्री शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास हा ठाणेकेरांसाठी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे.
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”समुद्रातून बाहेर आलेला जगातील पहिला महाद्विप भारतात! अफ्रिका आणि ऑट्रेलियापेक्षाही २० कोटी वर्षे जुना परिसर सिंहभूम, सात वर्षांच्या शोधानंतर झाले सिद्ध https://www.navarashtra.com/india/india-the-worlds-first-continent-to-emerge-from-the-sea-the-site-which-is-200-million-years-older-than-africa-and-australia-was-discovered-after-seven-years-of-exploration-nrvk-211419.html”]
[read_also content=”शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना विष पाजले https://www.navarashtra.com/latest-news/in-odisha-a-student-poisoned-20-of-his-friends-with-the-intention-of-not-going-to-school-and-getting-school-holidays-nrvk-211091.html”]
[read_also content=”५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’ https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/52-lakh-horse-9-lakh-cat-sukesh-chandrasekhar-gives-billions-to-jacqueline-fernandes-nrvk-209269.html”]
[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]
[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]
[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]